शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प २०२६

Union Budget  2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

छत्रपती संभाजीनगर : मनपाचा अर्थसंकल्प अद्याप अधांतरीच

नांदेड : नांदेड महापालिकेच्या अर्थसंकल्पास मंजुरी

नागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी १५०७ कोटींची तरतूद

परभणी : परभणी जिल्हा कचेरीत बैठक : ३३५५ कोटींच्या वार्षिक आराखड्यास दिली मंजुरी

नांदेड : नांदेड महापालिकेचा ७८६ कोटींचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेपुढे सादर

नांदेड : नांदेड गुरुद्वारा बोर्डाचा ९६ कोटींचा अर्थसंकल्प

परभणी : परभणी महापालिका: १९० कोटींचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर

नाशिक : सावरकरांच्या छायाचित्राचा अखेर अंदाजपत्रकात समावेश

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा २२६ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

बीड : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना २५ हजार रुपये मदतीचा बीड जि.प. निर्णय