उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२२ - २३ या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी मांडला. या अर्थसंकल्पात पवार यांनी सीएनजीवरील व्हॅट (कर) १३.५ टक्क्यांवरून तो फक्त ३ टक्के करण्यात आला असल्याची घोषणा केली. ...
मुंबईत लता मंगेशकरांच्या नावाने संगीत महाविद्यालय, राज्याच्या राजधानीत कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करण्याकरिता नवी मुंबई येथे १०० कोटी रुपये खर्च करुन ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यात येणार आहे. ...
Maharashtra Budget 2022: कोरोनामुळे उद्योग व्यवसायावर विपरित परिणाम झालेला असताना या क्षेत्राला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच्या दोन अभय योजनांपेक्षा या योजनेत अधिक सवलती देण्यात आल्या आहेत. ...
Budget Session Maharashtra: देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा आर्थिक वृद्धीदर दीडपटीने अधिक असून, राज्यातील दरडोई उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. कृषी क्षेत्राने कोरोनाच्या कठीण काळात दिलेला हात यंदा मात्र जरा आखडता घेतला. ...