MLA Fund: आमदारांना मिळणाऱ्या स्थानिक विकास निधीमध्ये 1 कोटींची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला 5 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. ...
Maharashtra Budget Session 2022: अजितदादांना मानलेच पाहिजे, सर्व निधी राष्ट्रवादीला म्हणजे राष्ट्रवादीलाच, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. ...
Dilip Walse Patil: तपास अधिकाऱ्यांना कुणाला चौकशीला बोलवायचं असेल तर त्यांना तो अधिकार आहे. विरोधी पक्षनेत्यांना आधी नोटीस दिली होती. त्याचसोबत प्रश्नावली पाठवली होती. परंतु त्यावर उत्तर आलं नाही. ...
तुम्ही कधी नव्हे ते इंग्रजीत एक ट्रिलियन डॉलर असं थाटात सांगितलं. त्या ऐवजी शुद्ध मराठीत किती लाख रुपये असं सांगितलं असतं तर आमचा वेळ तरी वाचला असता. ...