Maharashtra Budget 2023: महागाईचा भस्मासुर झालेला असताना सर्वसामान्यांना कोणताही दिलासा या अर्थसंकल्पात देण्यात आला नाही, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. ...
Maharashtra Budget 2023: एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाबद्दल अर्थमंत्र्यांनी चकार शब्दही काढलेला नाही, असे सांगत नाना पटोले यांनी अर्थसंकल्पावर टीका केली. ...
Maharashtra Budget 2023: महाराष्ट्राच्या नजीकच्या इतिहासातील हा सर्वांत चांगला, द बेस्ट अशा प्रकारचा अर्थसंकल्प असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. ...