संसदेच्या बजेट अधिवेशनाच्या दुस-या सत्राचा गुरुवारी अखेरचा दिवस होता. या २१ दिवसांत अवघे ४ तास ५२ मिनिटे (२९२ मिनिटे) कामकाज झाले. नीरव मोदीचे पलायन, एसएससी घोटाळा, फेसबुक डेटाचोरी, शेतकरी आत्महत्या, सीबीएसई पेपरफुटी यांवर चर्चा झालीच नाही. ...
कोणतीही करवाढ नसलेला व प्रत्यक्ष उत्पन्नाशी मेळ घालणारा सन २०१८-१९ साठीचा ७८० कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांनी मंगळवारी स्थायी समितीकडे सादर केला आहे. ...
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा गदारोळात संपला. गारपीट, बोंडअळीच्या विषयावर सत्ताधाºयांनी आधी बोलायचे की विरोधकांनी यावर सगळी शक्ती खर्च करणारे विरोधक आणि मूळ विषयाला बगल देणारे सत्ताधारी यांच्यातील संघर्षाने अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. हा संघर् ...
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण बजेट आज मांडलं. जवळपास 1 तास 45 मिनिटं चाललेल्या आपल्या भाषणात अरुण जेटली यांनी शिक्षण, रोजगार आणि आरोग्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या ...
उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाची सर्वांना मोठी उत्सकुता लागून राहिली आहे, अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे ...