अर्थसंकल्प २०२१: Budget 2021 मध्ये काय स्वस्त काय महाग. शेतकरी बांधवाना काही तरतुदी आहेत का ? त्यांचा विकासासाठी काही किती लाखांची तरतूद सरकारने केली आहे तसेच शिक्षणासाठी किती कोटींची तरतूद केली आहे. तसेच सामान्य माणसांना ह्या बजेट चा किती फायदा होईल ? Read More
Budget 2021: वर्ष २०२०-२१ हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खूपच अडचणीचे वर्ष ठरले आहे. एकीकडे श्रीमंत अतिश्रीमंत होत आहेत आणि गरीब अजून गरिबीच्या दरीत गाडले जात आहेत. ...
Budget 2021: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योगांना कर्जरूपी सवलत देण्याची वेळ निघून गेली आहे. उद्योगांची मागणी कशी वाढेल, यादृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे. ...
संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेले अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव आणि अर्थसंकल्प सादर केल्यानंतर या दोन्हींवरील चर्चेला १०-१० तासांची वेळ देण्याला मान्यता देण्यात आली आहे. ...
मोदी सरकारच्या यंदाच्या बजेटमध्ये (budget 2021) मध्यमवर्गीय जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नेमक्या कोणत्या घोषणा होऊ शकतात, जाणून घेऊयात... ...