अर्थसंकल्प २०२१: Budget 2021 मध्ये काय स्वस्त काय महाग. शेतकरी बांधवाना काही तरतुदी आहेत का ? त्यांचा विकासासाठी काही किती लाखांची तरतूद सरकारने केली आहे तसेच शिक्षणासाठी किती कोटींची तरतूद केली आहे. तसेच सामान्य माणसांना ह्या बजेट चा किती फायदा होईल ? Read More
Budget 2021 : कोविडमुळे आलेली मरगळ दूर करणे एवढेच नाही तर पुढील दशकाची पायाभरणी यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. सर्वात लक्षवेधी म्हणजे स्वास्थ्य हा मानवी जीवनाचा पाया आहे आणि त्यासाठी सर्वंकष विचार या अर्थसंकल्पात झालेला दिसतो ...
Thane Budget 2021 : 2014 पासून मंजूर झालेल्या अर्थसंकल्पात काय झालं?, मागील वर्षात मंजूर झालेल्या अर्थसंकल्पात काय झालं? अशा घोषणा देत त्यांनी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. ...
नकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवर कृषी इन्फ्रा सेस लावण्यात आला आहे. मात्र, सर्वसामान्या ग्राहकांवर याचा काहीही परिणाम होणार नाही, असे सरकारने म्हटले आहे. ...