लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बजेट

Budget 2020 News in Marathi, मराठी बातम्या

Budget 2020, Latest Marathi News

Budget 2020 in Marathi : 1 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन दुसऱ्यांचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातून सामान्य जनतेला भरपूर अपेक्षा आहे. तर सरकारसमोरही अनेक आव्हानं आहेत.
Read More
मोदी सरकारसाठी चिंताजनक बातमी; 20 वर्षांत प्रथमच बसणार मोठा धक्का? - Marathi News | India might face First Fall in Direct Taxes in More Than Two Decades | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारसाठी चिंताजनक बातमी; 20 वर्षांत प्रथमच बसणार मोठा धक्का?

आर्थिक मंदीसदृश्य परिस्थितीचा परिणाम; थेट संकलन घटण्याची शक्यता ...

रेल्वेच्या खासगीकरणाला अर्थसंकल्पातून चालना? देब्रॉय समितीच्या शिफारशी - Marathi News | General Budget will Encourage Indian Railways Privatization? Debroy Committee Recommendations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वेच्या खासगीकरणाला अर्थसंकल्पातून चालना? देब्रॉय समितीच्या शिफारशी

ज्या विवेक देब्रॉय समितीच्या शिफारशीनंतर रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन झाला, त्याच समितीच्या अन्य शिफारशींनुसार रेल्वेच्या खासगीकरणाला आणखी गती मिळण्याची चिन्हे आहेत. ...

बालकांच्या शिक्षण व स्वास्थ्यावरील अनुदान यंदा तरी वाढणार काय? - Marathi News | budget 2020 : Will children's education and health grants increase this year? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बालकांच्या शिक्षण व स्वास्थ्यावरील अनुदान यंदा तरी वाढणार काय?

गेल्या अर्थसंकल्पात सरकारने बालकल्याणावरील अनुदान २१,६४४ कोटी केले खरे, पण गेल्या पाच वर्षांत बाल शिक्षण व स्वास्थ्य यावरील अनुदानात घटच झाली आहे. हे अनुदान यंदा वाढणार का? ...

परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे शैक्षणिक धोरण हवे - Marathi News | Need an educational policy that attracts foreign students | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे शैक्षणिक धोरण हवे

अर्थसंकल्प २०२० : सोलापुरातील शिक्षणतज्ज्ञांनी मांडले मत ...

सर्वसामान्यांना दिलासा देणारा अन् करदात्याची काळजी घेणारा अर्थसंकल्प हवा - Marathi News | The taxpayer needs a careful budget | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सर्वसामान्यांना दिलासा देणारा अन् करदात्याची काळजी घेणारा अर्थसंकल्प हवा

टॅक्सची मर्यादा वाढविण्याची मागणी : जीएसटीचे स्लॅब कमी करून मेडिकल, मेडिसीनमधील टॅक्स कमी करावा ...

अर्थसंकल्पाद्वारे मोदी सरकार प्राप्तिकरात दिलासा देणार? - Marathi News |  Will the Modi government give relief in income through budget? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पाद्वारे मोदी सरकार प्राप्तिकरात दिलासा देणार?

सीएए, एनआरसी, एनपीआर आदी कायद्यांवरून देशाच्या विविध भागांत होणारी आंदोलने शमवून मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार अर्थसंकल्पाद्वारे प्राप्तिकरात मोठी सवलत देणार असल्याचे समजते. ...

Budget 2020 : बजेट ‘धाडसी’ व्हावे यासाठी मोदींनी घातले लक्ष - Marathi News | Narendra Modi calls attention to the budget 'courageous' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2020 : बजेट ‘धाडसी’ व्हावे यासाठी मोदींनी घातले लक्ष

Budget 2020 : येत्या १ फेब्रुवारीस संसदेत सादर होणारा केंद्र सरकारचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प तयार होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रीचा दिवस करून त्यातील प्रत्येक महत्त्वाच्या प्रस्तावात बारकाईने लक्ष घातले आहे. ...

अर्थसंकल्पात वित्तीय शिस्त राखणे महत्त्वाचे! बजेटमध्ये झाले खूपच बदल - Marathi News | It is important to maintain financial discipline in the budget! Too many changes in the budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थसंकल्पात वित्तीय शिस्त राखणे महत्त्वाचे! बजेटमध्ये झाले खूपच बदल

एकेकाळी अर्थसंकल्पाला खूपच महत्त्व होते. अनेक महत्त्वाचे करविषयक आणि धोरणविषयक निर्णय हे अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा भाग असायचे. ...