लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बजेट

Budget 2020 News in Marathi, मराठी बातम्या

Budget 2020, Latest Marathi News

Budget 2020 in Marathi : 1 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन दुसऱ्यांचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातून सामान्य जनतेला भरपूर अपेक्षा आहे. तर सरकारसमोरही अनेक आव्हानं आहेत.
Read More
Budget 2020: शी इज द बजेट?; महिलांना रोजगार, नोकरीच्या संधी कमीच! - Marathi News | Budget 2020: She is the budget ?; Employment, job opportunities for women are scarce! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: शी इज द बजेट?; महिलांना रोजगार, नोकरीच्या संधी कमीच!

वर्कफोर्स अर्थात कार्यक्षम मनुष्यबळात महिलांची एकूण संख्या हा भारतात काळजीचा विषय आहे. ...

Budget 2020: आयओटी, फीनटेक आणि अ‍ॅनालिस्टिक्स; नव्या अर्थदिशा अर्थसंकल्पात प्रथमच नवतंत्रज्ञानाची दखल - Marathi News | Budget 2020: IOT, Fintech and Analytics; The new economy will be the first to see the economy in the budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: आयओटी, फीनटेक आणि अ‍ॅनालिस्टिक्स; नव्या अर्थदिशा अर्थसंकल्पात प्रथमच नवतंत्रज्ञानाची दखल

‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर’सारखी महत्त्वाकांक्षी योजना या नवतंत्रज्ञानाच्या मदतीमुळेच प्रत्यक्षात येऊ शकली, याचा विशेष उल्लेखही त्यांनी केला. ...

Budget 2020: ‘धनलक्ष्मी’ होणार ‘धान’लक्ष्मी; पोषण आणि शिक्षणाची शस्रे तेज - Marathi News | Budget 2020:Nirmala Sitharaman announces a total funding of Rs 35600 crore for undernourished children and pregnant women in vulnerable groups | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: ‘धनलक्ष्मी’ होणार ‘धान’लक्ष्मी; पोषण आणि शिक्षणाची शस्रे तेज

महिला बचतगटांना गोदामांच्या उभारणीसाठी नाबार्ड आणि ‘मुद्रा’ योजनेतून कर्जपुरवठा ...

Budget 2020: ...तेव्हा अळणी आता सपक! - Marathi News | Budget 2020: The budget proposed by Finance Minister Nirmala Sitharaman has broken expectations | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Budget 2020: ...तेव्हा अळणी आता सपक!

अर्थव्यवस्थेतील मागणी टिकवून धरण्यासाठी सरकारी खर्चाचा हात तर ओणवा करायचा; परंतु, त्याच वेळी अवरुद्घ बनलेल्या महसूलप्रवाहाचेही भान राखायचे, अशी ही मोठी तारेवरची कसरत. ...

Budget 2020: लोकांच्या हातात पैसा देऊ न खर्च करायला लावणारे बजेट - Marathi News | Budget 2020:There are tax deductions in the budget, but the government has also withdrew 70 exemptions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: लोकांच्या हातात पैसा देऊ न खर्च करायला लावणारे बजेट

करदात्यांना सध्या मिळत असलेल्या १२० कर सवलतींपैकी ७० सवलतींवर पाणी सोडावे लागेल.  ...

Budget 2020: अर्थसंकल्पावर २.४१ तास भाषण करूनही अपुरेच - Marathi News | Budget 2020: In spite of spending 2.41 hours on the budget, not enough | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: अर्थसंकल्पावर २.४१ तास भाषण करूनही अपुरेच

निर्मला सीतारामन अस्वस्थ; रक्तातील साखर पातळी राखण्यास खावे लागले गोड ...

Budget 2020: अक्षय ऊर्जेसाठी २२ हजार कोटी - Marathi News | Budget 2020: 22000 thosand crore for akshay energy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020: अक्षय ऊर्जेसाठी २२ हजार कोटी

वीज वितरण कंपन्यांची कार्यप्रणाली सुधारण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातील. ...

Budget 2020: महानगरांच्या विकासाच्या दृष्टीने अर्थसंकल्प तोकडाच - Marathi News | Budget 2020: In terms of development of the metropolis, the budget is just a break | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020: महानगरांच्या विकासाच्या दृष्टीने अर्थसंकल्प तोकडाच

गृहकर्जे, घर खरेदीला चालना मिळण्याची शक्यता ...