शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2019

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020 च्या ताज्या बातम्या .

Read more

रत्नागिरी : खेड नगर परिषदेचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प

व्यापार : केंद्राचा 'डबल धमाका'... आता २० लाख रुपयांपर्यंतची ग्रॅच्युइटी करमुक्त!

नागपूर : नागपूर मनपा परिवहन विभागाचा २८१.९९ कोटींचा अर्थसंकल्प

छत्रपती संभाजीनगर : सुधारित, नवीन अर्थसंकल्पाचे कामच सुरू झाले नाही!

नाशिक : स्थायी समितीचे सभापती म्हणून काम करताना धडा मिळाला: हिमगौरी आडके

बीड : बीड पालिकेचा ३२२ कोटींचा अर्थसंकल्प

मुंबई : Maharashtra Budget 2019: मुनगंटीवारांच्या सुटकेसमध्ये दडलंय काय ? राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज

पुणे : पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात महिलांसाठी नेमकं काय.....

पुणे : पुणे शहराचे ६७६५ कोटींचे अंदाजपत्रक सादर 

नाशिक : कोणतीही करवाढ नसलेला नाशिक महापालिकेचा अर्थसंकल्प सादर