लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प 2019

अर्थसंकल्प 2019, मराठी बातम्या

Budget 2019, Latest Marathi News

Budget 2019 Live Updates | Budget 2019 Highlights : अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प -2019 सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये वित्त आणि बँकिंग क्षेत्र, प्राप्तिकर, टेलिकॉम, ऑटो, बांधकाम, आरोग्य, तंत्रज्ञान, दळणवळण, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन, ऊर्जा आणि रेल्वे याबाबत काय तरतुदी तरतुदी केल्या जातात, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले आहे. तसेच युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणि शेतकऱ्यांना ठराविक भत्ता देण्याबाबतची मोठी घोषणा मोदी सरकारकडून होते का, याबाबत उत्सुकता आहे. पाहा बजेट 2020  च्या ताज्या बातम्या .
Read More
Budget 2019 -घोषणा केल्या पण पैसा कुठंय ? मोदी सरकारचं आर्थिक 'बजेट' बिघडलं - Marathi News | Budget 2019 - Announced but money? Modi's economic budget 'failed' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019 -घोषणा केल्या पण पैसा कुठंय ? मोदी सरकारचं आर्थिक 'बजेट' बिघडलं

Budget 2019 - अर्थमंत्री अरुण जेटलींवर सध्या अमेरिकेत उपचार सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. ...

जनतभिमुख अर्थसंकल्पाचे नाटक; पण प्रत्यक्षात राममंदिराप्रमाणेच विश्वासघातच  - आ.डॉ.नीलम गोऱ्हे - Marathi News | Nilam Gorhe reaction on general budget News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनतभिमुख अर्थसंकल्पाचे नाटक; पण प्रत्यक्षात राममंदिराप्रमाणेच विश्वासघातच  - आ.डॉ.नीलम गोऱ्हे

निवडणुकीच्या अगोदरच हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. परंतु या सरकारची विश्वासार्हता किती शिल्लक आहे हा मूलभूत प्रश्न आहे. ...

Budget 2019: बळीराजाला मोठ्ठी भेट; छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६,००० रुपये जमा होणार - Marathi News | Budget 2019: Biggest announcement for farmers, yearly 6000 rupees will be deposited in Farmer's account by govt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: बळीराजाला मोठ्ठी भेट; छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६,००० रुपये जमा होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दोन हेक्टर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.  ...

Budget 2019 : बँका-पोस्टातून मिळणाऱ्या ४० हजारांपर्यंतच्या व्याजावर कर नाही! - Marathi News | Interim Budget 2019 : There is no tax on interest of 40 thousand from banks-post | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019 : बँका-पोस्टातून मिळणाऱ्या ४० हजारांपर्यंतच्या व्याजावर कर नाही!

केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्प संसदेला सादर करताना मध्यमवर्ग तसेच वरिष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. ...

Budget 2019 - मोदी सरकारनं सैनिकांचही दिवाळी 'बजेट' वाढवलं, बोनस झाला दुप्पट - Marathi News | Budget 2019 - Modi government increased the budget for Diwali bonus, doubled the bonus of milittary men | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019 - मोदी सरकारनं सैनिकांचही दिवाळी 'बजेट' वाढवलं, बोनस झाला दुप्पट

मोदी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना खुश केले आहे. त्याचसोबत भारतीय सैन्यालाही खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ...

Budget 2019: गो-संवर्धनासाठी कामधेनू योजना; 750 कोटींची तरतूद - Marathi News | Budget 2019: modi government to launch kamdhenu scheme for cows | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: गो-संवर्धनासाठी कामधेनू योजना; 750 कोटींची तरतूद

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प शुक्रवारी लोकसभेत सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी या अर्थसंकल्पात कामधेनू योजनेची घोषणा केली.  ...

ईव्हीएमविरोधात विरोधी पक्ष सोमवारी जाणार निवडणूक आयोगाकडे - Marathi News | Businessman honors of Rs 3.5 lakh crore lone Wavers; And farmers pay 17 rupees a day to insult; Rahul Gandhi's accusation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईव्हीएमविरोधात विरोधी पक्ष सोमवारी जाणार निवडणूक आयोगाकडे

केंद्रातील मोदी सरकारने आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. यावर राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढविला. ...

Budget 2019: बघा, कुठे-कुठे वाचणार आपले पैसे... 'इलेक्शन स्पेशल' अर्थसंकल्प एका क्लिकवर - Marathi News | Budget 2019 key highlights: how interim budget will help us to save our money? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2019: बघा, कुठे-कुठे वाचणार आपले पैसे... 'इलेक्शन स्पेशल' अर्थसंकल्प एका क्लिकवर

शेतकरी, कामगार, नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना खूश करण्यासाठी मोदी सरकारनं अनेक घोषणा केल्या. ...