अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे. Read More
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) दक्षिणेकडील मोठा पक्ष म्हणून ओळखला जाणारा तेलगू देसम पार्टी (टीडीपी) एनडीएतून बाहेर पडणाच्या मार्गावर आहे. याबाबतचे टीडीपीचे प्रमुख आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी संकेत दिले आहेत. ...
मोदी सरकारकडून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी काल शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत नोकरदारवर्गात मोठी उत्सुकता होती. मोदी सरकार काय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण या अर्थसंकल्पामधून मध्यमवर्गीय आणि नोकरदांराच्या प ...
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्प, पेट्रोल आणि डिझेलदरवाढ, महागाई या पार्श्वभूमीवर राज्य-केंद्र सरकारच्या निषेध करण्यासाठी ठाणे शहर(जि.)काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी (2 फेब्रुवारी) शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयाप ...
केंद्र शासनाच्या आर्थिक धोरणांवर विविध स्तरांतून टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष लागले होते. या अर्थसंकल्पात कृषी, रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या घोषणा करण्यात आला. ...
शहरालगतच्या वाळूज, रेल्वेस्टेशन, चितेगाव, शेंद्रा, चिकलठाणा येथील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) अर्थसंकल्पामुळे नवसंजीवनी प्राप्त होण्याचा दावा केला जात आहे. या उद्योगांना २५ टक्के कॉर्पाेरेट करामध्ये सवलत दिल्याने उद्योगांना वार्षिक नफ ...
रिटेल क्षेत्रामध्ये १०० टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिल्याने देशातील व्यापार्यांमध्ये असुरक्षेचे वातावरण पसरले आहे. त्यात नोटाबंदी व जीएसटीनंतर बाजारपेठेतील उलाढाल निम्म्यापेक्षा खाली येऊन ठेपली आहे. देशांतर्गत व्यापाराला प्रोत्साहन देण्यास ...
गेल्या काही दिवसांपासून नवनवी शिखरं गाठत 36 हजाराच्या वर गेलेला शेअर बाजाराचा निर्देशांक केंद्रीय अर्थसंकल्पानंतर गडगडला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर वाढवल्याची घोषणा केली सेन्सेक्स आपटला. ...