लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थसंकल्प २०१८

अर्थसंकल्प २०१८, मराठी बातम्या

Budget 2018, Latest Marathi News

अर्थसंकल्प 2018-19 मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण अर्थसंकल्प आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू झालं असून अरूण जेटली 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही रेल्वे व मुख्य अर्थसंकल्प एकत्रित सादर होईल. शेवटचा अर्थसंकल्पा असला तरीही त्यामध्ये लोकांना आवडतील अशा योजना नसतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे.
Read More
Budget 2018 : रेल्वेसाठी 1 लाख 48  हजार कोटी,  सुरक्षित प्रवासासाठी नवी योजना  - Marathi News | Budget 2018: Rs 1.8 lakh crore for the Railways, new scheme for safe train travel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : रेल्वेसाठी 1 लाख 48  हजार कोटी,  सुरक्षित प्रवासासाठी नवी योजना 

यापूर्वी वेगळा मांडला जाणारा रेल्वे अर्थसंकल्प गेल्या वर्षापासून एकत्रीत मांडण्यात येत आहे. त्यानुसार आज अर्थसंकल्पात अरूण जेटलींनी रेल्वेच्या विकासासाठी वर्षभरात 1 लाख 48 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा केली. ...

Budget 2018 : 2020 पर्यंत शेतक-यांचं उत्पन्न दुप्पट करणार - अरूण जेटली  - Marathi News | Budget 2018: Aim to double the yield of farmers by 2020 - Arun Jaitley | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2018 : 2020 पर्यंत शेतक-यांचं उत्पन्न दुप्पट करणार - अरूण जेटली 

585 शेती मार्केटच्या पायाभूत सुविधांसाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा जेटलींनी केली.  470 बाजार समित्या eNAM नेटवर्कने जोडल्या असून उर्वरित मार्च 2018 पर्यंत जोडल्या जातील अशी घोषणा त्यांनी केली.  मत्स्यपालन, शेतीतील पायाभूत सुविध ...

Budget 2018 : येत्या वर्षात 51 लाख घरं बांधणार, 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर - अरूण जेटली  - Marathi News | Budget 2018: 51 lakh homes to be constructed in the coming year and every poor will get house by 2022 - Arun Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : येत्या वर्षात 51 लाख घरं बांधणार, 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर - अरूण जेटली 

गेल्या तीन वर्षापासून सरकार गरीब आणि मध्यम वर्गाला केंद्रस्थानी ठेऊन काम करत आहे. 2022 पर्यंत प्रत्येक गरीबाला घर देण्याचा सरकारचं लक्ष्य, आतापर्यंत 51 लाख घरं बांधली असून  येत्या वर्षातही 51 लाख घरं बांधणार. ...

अर्थसंकल्पाच्या आधी शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला - Marathi News | sensex begins higher on budget day session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थसंकल्पाच्या आधी शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला

केंद्र सरकारकडून सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी सकाळी शेअर बाजारात चांगलीच उसळी पाहायला मिळाली. ...

Budget 2018 : इतिहासात पहिल्यांदाच सादर होणार हिंदीतून अर्थसंकल्प, अरूण जेटली ठरणार पहिले अर्थमंत्री - Marathi News | Budget 2018: To woo aam aadmi, Arun Jaitley may deliver speech in Hindi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : इतिहासात पहिल्यांदाच सादर होणार हिंदीतून अर्थसंकल्प, अरूण जेटली ठरणार पहिले अर्थमंत्री

अर्थसंकल्पात कोणकोणत्या घोषणा ते करणार आहेत, यावर सर्वांची नजर आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल उत्सुकता आहे.  ...

Budget 2018 : अरुण जेटली मांडणार अर्थसंकल्प, असा असणार त्यांचा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम - Marathi News | Budget 2018 : FM arun jaitley modi sarkar budget day schedule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : अरुण जेटली मांडणार अर्थसंकल्प, असा असणार त्यांचा संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. ...

Budget 2018 : सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प - नरेंद्र मोदी - Marathi News | Budget will fulfill the dreams of common people says Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प - नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण करणारा असेल असं म्हटलं आहे ...

Budget 2018 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'कॅशलेस इंडिया' योजनेला या 5 पद्धतींनी चालना देऊ शकतात अरुण जेटली  - Marathi News | Budget 2018: arun jaitley pm modi cashless economy economic reforms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2018 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'कॅशलेस इंडिया' योजनेला या 5 पद्धतींनी चालना देऊ शकतात अरुण जेटली 

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज अर्थसंकल्प मांडणार आहेत. अर्थसंकल्प 2018मध्ये जेटलींसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी 'कॅशलेस इंडिया' योजनेला आणखी चालना देण्याची जबाबदारी आहे. ...