या मंदिरासोबतच नाणी, अंगठ्या, भांडी आणि ग्रीसचा राजा मिनंदर याच्या काळातील खरोष्ठी भाषेत लिहिलेल्या साहित्यासह 2700 हून अधिक बौद्ध कलाकृती देखील सापडल्या आहेत. ...
देशातील १४ ऑक्टोंबर १९५६ नंतरच्या बौद्धविहारांच्या निर्मितीसाठी शासनाने नाममात्र दरानेे जागा उपलब्ध करून द्यावी. बौद्ध राजा सम्राट अशोक यांची जयंती राष्ट्रीय स्तरावर शासकीय पद्धतीने साजरी करावी व जयंतीदिनी सार्वजनिक सुटी मिळावी. पाली भाषेच्या प्रचार, ...
बामियान या ठिकाणी चौथ्या ते पाचव्या शतकात उभारण्यात आलेल्या दोन विशाल बौद्ध मुर्त्या २००१ मध्ये तालिबानचे नेते मोहम्मद उमर यांच्या सूचनेवरून मिर्झा हुसेन याने पंचवीस दिवस डायनामाईट लावून नष्ट केल्या होत्या. ...
देशातील व्हीव्हीआयपी लोकांना दिल्या जाणाऱ्या कडक सुरक्षेबाबत आपण ऐकत आलो आहोत. पण देशात एक असं झाड आहे की ज्याच्या सुरक्षेसाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. काय आहे हे प्रकरण? आणि असं नेमकं हे कोणतं झाड आहे? जाणून घेऊयात... ...
भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय सैनिक दल व बी.एम.ए. ग्रुपच्या वतीने गोल क्लब मैदान येथे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या महाधम्म मेळावा व महाश्रामणेर शिबिराची सांगता बुद्ध व भीमगीतांच्या कार्यक्रमांनी करण्यात आली. ...
भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय सैनिक दल व बी.एम.ए. ग्रुपच्या वतीने आयोजित महाधम्म मेळाव्यानिमित्त गुरुवारी शहरातून जगाला संदेश देणाºया महाधम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
हिंदुत्ववादी संघटनांनी आणि साधू संतांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अयोध्येतील राम जन्मभूमी विवाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, या वादामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही उडी घेतली आहे. ...