अकोला: अकोला जिल्ह्यात फोर-जी सेवा सुरू झाल्याने बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचा डेटा अतिरिक्त मिळत असून, दर प्रिपेड सेवा सुरू ठेवण्यासाठीदेखील बीएसएनएलचे अतिरिक्त चार्जेस नसल्याने त्यांचे ग्राहक वाढत आहेत. ...
राज्यात वनकर्मचा-यांना मोबाईल आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कंपनीचे सीमकार्ड देण्यात आले. मात्र, बीएसएनएलचे कव्हरेज मिळत नसल्याने वनविभागात ही स्किम अडगळीत पडली आहे. ...
भारत संचार निगम लिमिटेडने(बीएसएनएल) सात दिवसात वीज बिलाची थकबाकी न भरल्यास कंपनीचा टेलिफोन एक्स्चेंज व मोबाईल टॉवरचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. ...
ग्राम नवेझरी येथील बीएसएनएल सेवा ठप्प पडली असून मोबाईलमध्ये टॉवर राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि व्यापारी हैराण झाले आहेत. बीएसएनएलने त्वरित सेवा दुरुस्त करावी अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाईल असा इशारा, शेतकरी, शेतमजूर ...
धानोरा तालुक्याच्या मुरूमगाव येथील बीएसएनएलचे कार्यालय भाड्याच्या इमारतीत गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. बीएसएनएल कार्यालयाने इमारतीच्या भाड्याची रक्कम प्रलंबित ठेवल्याने संतप्त झालेल्या घरमालकाने चक्क बीएसएनएलच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. ...