लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीएसएनएल

बीएसएनएल

Bsnl, Latest Marathi News

बीएसएनएल केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी दूरसंचार कंपनी आहे. 15 सप्टेंबर 2000 पासून बीएसएनएलनं सेवा देण्यास सुरुवात केली.
Read More
Airtel आणि Jio चं टेन्शन वाढवायला येतंय BSNL 5G, टेलिकॉम मंत्र्यांनी सांगितलं कधी होणार लाँच - Marathi News | BSNL 5G migh launch in april 2024 Airtel and Jio 5g services Telecom Minister said when the launch will take place | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel आणि Jio चं टेन्शन वाढवायला येतंय BSNL 5G, टेलिकॉम मंत्र्यांनी सांगितलं कधी होणार लाँच

रिलायन्स जिओ आणि एअरटेलनं सध्या भारतात 5G सेवांची सुरुवात केली आहे. परंतु आता बीएसएनएलही मागे राहणार नाही. ...

प्रत्येक गावात मिळणार हाय-स्पीड इंटरनेट, BSNL ने बनवला 'हा' जबरदस्त प्लॅन - Marathi News | bsnl plan to provide high speed internet to every village | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :प्रत्येक गावात मिळणार हाय-स्पीड इंटरनेट, BSNL ने बनवला 'हा' जबरदस्त प्लॅन

BSNL : बीएसएनएलने आपल्या पायाभूत सुविधांसाठी अनेक कंत्राटे दिली आहेत. तर, कंपनी सक्रिय पायाभूत सुविधांसाठी करारनामा अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे, असे दूरसंचार सचिव के राजारमन यांनी एका कार्यक्रमात सांगितले. ...

बीएसएनएलचे उत्पन्न घटले, तोटा मात्र तसाच; सरकारला पुनरुज्जीवनाची अजूनही आशा - Marathi News | BSNL Revenue Drops, Losses Remain; The government still hopes for revival | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बीएसएनएलचे उत्पन्न घटले, तोटा मात्र तसाच; सरकारला पुनरुज्जीवनाची अजूनही आशा

पाच वर्षांत भारत बीएसएनएलचे उत्पन्न सहा हजार कोटींनी कमी झाले आहे; परंतु, त्याचा तोटा मात्र पूर्वीसारखाच राहिला आहे. ...

BSNL 5G: मोठी बातमी! येत्या 5-7 महिन्यात BSNL 5G सुरू होणार; केंद्रीय मंत्र्यांची माहिती... - Marathi News | BSNL 5G: Big News! BSNL 5G to start in next 5-7 months; Union Minister Information | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठी बातमी! येत्या 5-7 महिन्यात BSNL 5G सुरू होणार; केंद्रीय मंत्र्यांची माहिती...

Indian Telecom Industry: केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी BSNL च्या ग्राहकांना मोठी बातमी दिली आहे. ...

Cheapest Plan : 50 रुपयांत डेटा, कॉलिंग सर्व मोफत; सोबत २० दिवसांची वैधता - Marathi News | Cheapest Plan : Data, calling all free at Rs 50 recharge; Along with 20 days validity | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :50 रुपयांत डेटा, कॉलिंग सर्व मोफत; सोबत २० दिवसांची वैधता

तुम्हाला या खासगी कंपन्यांची सिमकार्ड चालू ठेवण्यासाठी कमीतकमी १५० रुपयांचे रिचार्ज मारावे लागत आहे. ...

Best Broadband Plan: 'ही' कंपनी २७५ ₹ मध्ये देतेय ३३०० जीबी डेटा; ७५ दिवसांचं फ्री कॉलिंग, जाणून घ्या प्लॅन - Marathi News | Best Broadband Plan bsnl offers 3300 GB data for 275 rs 75 days free calling know the plan new plans with ott benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ही' कंपनी २७५ ₹ मध्ये देतेय ३३०० जीबी डेटा; ७५ दिवसांचं फ्री कॉलिंग, जाणून घ्या प्लॅन

Best Broadband Plan: ही कंपनी बड्या कंपन्यांना मोठी टक्कर देत आहे. तसंच कमी किंमतीत ग्राहकांना मोठे बेनिफिट्सही देण्यात येत आहेत. ...

एक हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात; बीएसएनएलने सुरू केली चौकशी - Marathi News | One thousand employees' jobs at risk; BSNL has started an inquiry | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एक हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात; बीएसएनएलने सुरू केली चौकशी

खोट्या जात प्रमाणपत्रांबाबत तक्रार    ...

मोठ्या संकटात 'ही' सरकारी दूरसंचार कंपनी, दुसऱ्या तिमाहीत तोटा वाढून ७०० कोटींपार - Marathi News | This state owned telecom company mtnl in a major crisis the loss in the second quarter increased to 700 crores bsnl merger | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठ्या संकटात 'ही' सरकारी दूरसंचार कंपनी, दुसऱ्या तिमाहीत तोटा वाढून ७०० कोटींपार

२०२२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा तोटा वाढून ७३७ कोटी रुपयांवर पोहोचला. ...