परभणी शहरातील बीएसएनएलची इंटरनेटसेवा गुरुवारी तब्बल चार तास ठप्प पडल्याने ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागला़ मागील काही दिवसांपासून इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले असून, ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे़ ...
नाशिक : खासगी कंपन्यांच्या तुलनेत सरकारचे पाठबळ असताना मागे पडलेल्या बीएसएनएलबाबत केंद्र सरकारने आता सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे निगमने तीन महिन्यांपासून नाशिक जिल्ह्णात थ्रीजी सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. त्यापलीकडे जाऊन येत्या म ...
बीएसएनएलने आपल्या ग्राहकांना एक वर्षासाठी मोफत अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल आणि लॅण्डलाइन ग्राहकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
भ्रमणध्वनी सेवेत सुधारणा व्हावी, तसेच अति जलद सेवा मिळावी, या उद्देशाने भारतीय दूरसंचार निगम (बीएसएनएल)कडून सप्टेंबर महिन्यात १२ ठिकाणी नवीन टॉवर उभारण्याच्या कामास सुरूवात झाली असून, हे काम प्रगतीपथावर आहे. ...
सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने देशात फाईव्ह जी आणि इंटरनेट तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी जपानच्या सॉफ्टबँक तसेच एनटीटी कम्युनिकेशन्ससोबत करार केला आहे. ...