लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सीमा सुरक्षा दल

सीमा सुरक्षा दल

Bsf, Latest Marathi News

भारत-बांगलादेश सीमेवरही तणाव! बीएसएफने फायरिंग केल्याचा दावा; दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने - Marathi News | Tension on India-Bangladesh border too! claims of BSF did firing; Army of both countries face to face | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-बांगलादेश सीमेवरही तणाव! बीएसएफने फायरिंग केल्याचा दावा; दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने

India-Bangladesh Border: मंगळवारी पहाटे बांगलादेश सीमेवर मोठी घडामोड घडली आहे. बीएसएफने फायरिंगही केल्याचा दावा स्थानिक करत आहेत.  ...

'ऑपरेशन सिंदूर'नंतर दहशतवादी पुन्हा घुसखोरी करण्याच्या तयारीत, पत्रकार परिषदेत बीएसएफकडून मोठा खुलासा! - Marathi News | After 'Operation Sindoor', terrorists are preparing to infiltrate again, BSF makes a big revelation in the press conference! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'नंतर दहशतवादी पुन्हा घुसखोरी करण्याच्या तयारीत, बीएसएफकडून मोठा खुलासा

ऑपरेशन सिंदूरमध्ये शत्रू सैन्याच्या चौक्या कशा उद्ध्वस्त केल्या आणि त्यांचे मनसुबे कसे हाणून पाडले, याची माहिती बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिली. ...

ऑपरेशन सिंदूर: त्या तीनपैकी एका चौकीचे नाव ठेवणार 'सिंदूर'; भारत-पाक सीमेवर सैन्याची मोठी घोषणा - Marathi News | Operation Sindoor: One of the three outposts will be named 'Sindoor'; BSF0 Army's big announcement on the Indo-Pak border tension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सिंदूर: त्या तीनपैकी एका चौकीचे नाव ठेवणार 'सिंदूर'; भारत-पाक सीमेवर सैन्याची मोठी घोषणा

India vs Pakistan: पाकिस्तानच्या गोळीला तोफगोळ्याने उत्तर देण्यात आले होते. या वर्षावात पाकिस्तानचे रेंजर जिवाच्या आकांताने त्यांची चौकी सोडून पळाले होते. याबाबत आज भारतीय सैन्याने महत्वाची अपडेट दिली आहे. ...

'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका   - Marathi News | Soldier Raju Kumar who returned home after 'Operation Sindoor' dies; Heart attack while performing uncle's Shraddha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; हृदयविकाराचा झटक्याने झाले निधन

काका चंद्रदीप राय यांच्या निधनानंतर, राजू १७ मे रोजी सुटी घेऊन गावी परतले होते. श्राद्ध पार पडत असतानाच त्यांना अचानक छातीत वेदना होऊ लागल्या. ...

बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार... - Marathi News | India vs Pakistan War: Beating Retreat Ceremony to begin today; but India will neither shake hands nor open the gate with Pakistan... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...

India vs Pakistan War: पाकिस्तान सीमेवरील पंजाबमध्ये येणाऱ्या तीन ठिकाणी हा सार्वजनिक ध्वजारोहण समारंभ बुधवारपासून सुरु केला जाणार असल्याचे बीएसएफने म्हटले आहे.  ...

पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे - Marathi News | pakistan hands over bsf jawan purnam kumar shaw to India after 21 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे

पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी २३ एप्रिलला पाकने पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पकडले होते.  ...

मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार - Marathi News | India Vs Pakistan war Big Breaking news! BSF jawan purnam kumar sahu returned from Pakistani Rangers' clutches to India; inadvertently crossed the border after Pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; अनवधानाने गेला होता सीमेपार

India Vs Pakistan Tension: शेतकऱ्यांचे संरक्षणासाठी ड्युटीवर असताना चुकून पूर्णम शॉ गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय सीमापार गेले होते. ...

पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा - Marathi News | conversation with wife of soldier in pakistan custody promise to try for release | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा

देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी १० उपग्रह २४ तास सतत देखरेख करत आहेत. भारतावर डागलेल्या चिनी क्षेपणास्त्राची ताकद किती? ...