कोलकाता, गुवाहाटी, ईशान्य भारतातील काही अन्य शहरे, दिल्ली तसेच मुंबईसारख्या महानगरांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून गरीब व गरजूंना सीमेपार आणले जाते. या पार्श्वभूमीवर तस्करांच्या नव्या पद्धतीवरही लक्ष केंद्रित केले जात आहे. ...
हल्ल्यात जखमी झालेल्या या जवानांना येथील सौरा येथे असलेल्या एसकेआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे एका जवानाला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर दुसरा जखमांमुळे मरण पावला. ...
CoronaVirus in Marathi News and Live Updates : बहुतेक जवान पोलिसांसोबत कायदा-सुव्यवस्थेसाठी ड्युटी बजावत होते. अनेक जवान असिम्प्टोमॅटिक होते. म्हणजेच त्यांना आधी कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. ...
दिल्लीतील जामिया परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या सर्वाधिक बीएसएफ जवानांचा यामध्ये समावेश आहे. त्रिपुरामध्येही बीएसएफ जवानांस कोरोनाची बाधा झाल्याचे आकडे अधिक आहेत ...