लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत राष्ट्र समिती

BRS-Bharat Rashtra Samiti भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti)

Brs-bharat rashtra samiti, Latest Marathi News

भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti) तेलंगणा राष्ट्र समिती(TRS) म्हणून पूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षाची नवी ओळख म्हणजे भारत राष्ट्र समिती. देशाच्या तेलंगणा राज्यातील एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणात पसरतोय. 'अब की बार किसान सरकार' असा नारा देत भारत राष्ट्र समिती(BRS) पक्षाचा देशभरात विस्तार करण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.  
Read More
"भाजपचे दहा माजी नगरसेवक आठ दिवसात बीआरएस पक्षात येतील" - Marathi News | "Ten ex-BJP corporators to join BRS party in eight days" | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"भाजपचे दहा माजी नगरसेवक आठ दिवसात बीआरएस पक्षात येतील"

माजी खासदार धर्मण्णा सादूल यांची माहिती ...

बीआरएसकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर, राजू शेट्टी यांचा गौप्यस्फोट  - Marathi News | BRS offers Chief Minister post, Raju Shetty secret burst | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गुजरात मॉडेलच्या आमिषाने फसगत झाली, आता फसणार नाही - राजू शेट्टी 

शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले हेही भाजपने सांगावे ...

पंकजा मुंडेंकडून प्रतिसाद नाही; आता ‘हा’ नेता BRSच्या टार्गेटवर, दिली मुख्यमंत्रीपदाची ऑफर!  - Marathi News | k chandrashekar rao brs party give offer to raju shetty for chief minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंकडून प्रतिसाद नाही; आता ‘हा’ नेता BRSच्या टार्गेटवर, दिली मुख्यमंत्रीपदाची ऑफर! 

पंकजा मुंडेंनी प्रतिसाद न दिल्याने आता बीआरएसने इतर नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ...

“BRS ला तेलंगणात हादरे, महाराष्ट्रात बदला; KCR विठोबा सर्व पाहतोय!”; ठाकरे गट आक्रमक - Marathi News | shiv sena thackeray group slams telangana cm k chandrashekhar rao and brs about maharashtra visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“BRS ला तेलंगणात हादरे, महाराष्ट्रात बदला; KCR विठोबा सर्व पाहतोय!”; ठाकरे गट आक्रमक

KCR यांना राष्ट्रीय राजकारणात यायची गरज नव्हती. तेलंगणातले त्यांचे तेलही जाईल व महाराष्ट्रातले तूपही हाती लागणार नाही, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. ...

‘बीआरएस’ ही भाजपची ‘बी’ टीम नसून तेलंगणामध्ये त्यांची सत्ता घालवण्याचा आमचा प्रयत्न - आठवले  - Marathi News | BRS is not BJPs B team but our attempt to destroy their power in Telangana says ramdas athawale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘बीआरएस’ ही भाजपची ‘बी’ टीम नसून तेलंगणामध्ये त्यांची सत्ता घालवण्याचा आमचा प्रयत्न - आठवले 

नाशिक येथे मंगळवारी एका खासगी कार्यक्रमासाठी आल्यावर शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.  ...

विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलो राजकीय बोलणार नाही; के. चंद्रशेखर राव - Marathi News | i came here to greeth vitthal, will not speak politically; K. Chandrasekhar Rao | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलो राजकीय बोलणार नाही; के. चंद्रशेखर राव

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे दोन दिवसाच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ...

बी.आर.एस ज्या वेगाने महाराष्ट्रात येतोय, त्याच वेगाने ते परत जाईल; काँग्रेस प्रवक्त्याचा टोमणा - Marathi News | As fast as BRS is coming to Maharashtra, it will go back; A taunt from Congress spokesperson | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बी.आर.एस ज्या वेगाने महाराष्ट्रात येतोय, त्याच वेगाने ते परत जाईल; काँग्रेस प्रवक्त्याचा टोमणा

राजकारणासाठी वापर होऊ न देणारी ही महाराष्ट्राची सुज्ञ जनता आहे. ...

"राष्ट्रवादीत एबी फॉर्म थेट घरी येतो, तुम्हाला साधं...", जितेंद्र आव्हाडांचा बावनकुळेंना इशारा - Marathi News |  NCP MLA jitendra awhad criticized BJP state president Chandrashekhar Bawankule and BRS party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राष्ट्रवादीत एबी फॉर्म थेट घरी येतो, तुम्हाला साधं...", आव्हाडांचा बावनकुळेंना इशारा

'किसान' म्हणजे शेतकरी आणि शेतकरी म्हणजे महाविकास आघाडी, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ...