लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत राष्ट्र समिती

BRS-Bharat Rashtra Samiti भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti)

Brs-bharat rashtra samiti, Latest Marathi News

भारत राष्ट्र समिती (BRS-Bharat Rashtra Samiti) तेलंगणा राष्ट्र समिती(TRS) म्हणून पूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षाची नवी ओळख म्हणजे भारत राष्ट्र समिती. देशाच्या तेलंगणा राज्यातील एक प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय राजकारणात पसरतोय. 'अब की बार किसान सरकार' असा नारा देत भारत राष्ट्र समिती(BRS) पक्षाचा देशभरात विस्तार करण्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.  
Read More
महाराष्ट्रातील भाजपाच्या २ माजी आमदारांचा BRS मध्ये प्रवेश; मुख्यमंत्री KCR यांची ताकद वाढली - Marathi News | 2 ex-MLAs of BJP from Maharashtra join BRS; CM KCR's strength increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP च्या २ माजी आमदारांचा BRS मध्ये प्रवेश; KCR यांची महाराष्ट्रात ताकद वाढली

आम्ही बीआरएस पक्षाकडून निवडणुका लढणार आहोत असं या माजी आमदारांनी सांगितले.  ...

BRS ची रणनीती! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दुप्पट दराने कांदा खरेदी - Marathi News | Strategy of BRS! Big relief for farmers in Maharashtra; Buy onion at double rate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BRS ची रणनीती! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दुप्पट दराने कांदा खरेदी

महाराष्ट्रातील कांदा हैदराबाद, तेलंगणा याठिकाणी विक्री केला जात आहे ...