लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाच प्रकरण

लाच प्रकरण, फोटो

Bribe case, Latest Marathi News

नैतिकता शिकवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण... - Marathi News | IAS Nagarjun B Gowda: IAS officer who teaches others' morality took a bribe of Rs 10 crore; Who is Nagarjuna Gowda? Know the case... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नैतिकता शिकवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण...

IAS Nagarjun B Gowda : IAS अधिकारी सृष्टी देशमुख यांचे पती असलेले IAS अधिकारी डॉ. नागार्जुन बी. गौडा सध्या चर्चेत आले आहेत. ...

१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार' - Marathi News | CBI arrested Krishna Kumar, superintendent of customs, stationed at Sahar Air Cargo, For Accepting ₹10.20 Lakh Bribe For Cargo Clearance | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

विनोद कांबळीचा वाचवला होता जीव; वाचा, कोण आहेत ACB ने अटक केलेल्या सुजाता पाटील - Marathi News | Vinod Kambli's life was saved; Read, who are Sujata Patil arrested by ACB | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :विनोद कांबळीचा वाचवला होता जीव; वाचा, कोण आहेत ACB ने अटक केलेल्या सुजाता पाटील

Sujata Patil : मुंबईतील मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना अटक करण्यात आली आहे. सुजाता पाटील यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. एसीबीने कार्यालयात सापळा रचून सुजाता पाटील यांना बेड्या ठोकल्या आहे. कोण आहेत ...

तो तहसीलदार सोडा! खजिनदाराच्या घरात ट्रंकचे ट्रंक सोने चांदी सापडले; पोलीस मोजून दमले - Marathi News | OMG! 2.4 Kg Gold, 84 Kg Silver and lots of Cash Recovered from Treasury Officer House | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :तो तहसीलदार सोडा! खजिनदाराच्या घरात ट्रंकचे ट्रंक सोने चांदी सापडले; पोलीस मोजून दमले

पोलिसांनी जेव्हा छापा टाकला तेव्हा त्याच्या घरात मोठमोठे ट्रंक सापडले. यामध्ये सोने. चांदी आणि रोख रक्कम सापडली. हे सारे काळे धन 8 मोठ्या ट्रंकमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. ...