लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाच प्रकरण

लाच प्रकरण

Bribe case, Latest Marathi News

Jalgaon: दोन लाखांची लाच घेताना सरपंचासह तीन जणांना अटक    - Marathi News | Jalgaon: Three people including Sarpanch arrested while taking bribe of Rs. 2 lakhs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: दोन लाखांची लाच घेताना सरपंचासह तीन जणांना अटक   

Jalgaon News: दोन लाखांची लाच घेणाऱ्या बहाळ ता. चाळीसगाव येथील ग्रामपंचायतीचा सरपंच,  लिपिक व पंटर अशा तीन जणांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.  बहाळ गावातच गुरुवारी दुपारी ही धडक कारवाई करण्यात आली. ...

लाच घेताना पनवेल आरटीओतील कनिष्ठ लिपिक जाळ्यात; तिघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Navi Mumbai: Panvel RTO junior clerk caught taking bribe; Case registered against three | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लाच घेताना पनवेल आरटीओतील कनिष्ठ लिपिक जाळ्यात; तिघांवर गुन्हा दाखल 

Navi Mumbai: मेरीडाईन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ३२ ट्रेलर वाहनाचे स्पिड गव्हर्नर प्रमाणपत्र ऑनलाइन नोंदणी  करण्याकरिता ३२ हजाराची मागणी केल्याप्रकरणी  पनवेल आरटीओतील कनिष्ठ लिपीक संदीप संभाजी बासरे यांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले ...

पालघर लाचलुचपत विभागाने वनक्षेत्रपालासह तिघांवर दाखल केला खंडणीचा गुन्हा - Marathi News | Palghar Anti-Corruption Bureau files extortion case against three including forest ranger | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर लाचलुचपत विभागाने वनक्षेत्रपालासह तिघांवर दाखल केला खंडणीचा गुन्हा

Nalasopara News: पालघरच्या लाचलुचपत विभागाने वनविभागाच्या मांडवी वन विभागाच्या कार्यालयातील वनक्षेत्रपालासह दोन खाजगी इसमांवर मांडवी पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनी २० लाख रुपयांची मागणी केली होती. ...

Kolhapur: पंच्याहत्तर हजार रुपये लाचेची मागणी, इचलकरंजीतील नगर भूमापन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Ichalkaranji City Land Survey Officer arrested for demanding 75 thousand rupees bribe | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पंच्याहत्तर हजार रुपये लाचेची मागणी, इचलकरंजीतील नगर भूमापन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

इचलकरंजी : शहापूर हद्दीतील दोन भूखंड एकत्रित करून देण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या नगर भू-मापन अधिकारी दुष्यंत विश्वास ... ...

लाचखोरीत पुरुषांच्याबरोबरीने महिला अधिकारीही आघाडीवर; सांगली जिल्ह्यात वर्षभरात १३ गुन्ह्यांमध्ये महिला किती.. - Marathi News | Along with men, female officers are also in the forefront of bribery; How many women are involved in 13 crimes in Sangli district in a year | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लाचखोरीत पुरुषांच्याबरोबरीने महिला अधिकारीही आघाडीवर; सांगली जिल्ह्यात वर्षभरात १३ गुन्ह्यांमध्ये महिला किती..

संतोष भिसे सांगली : आधुनिक महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून घोडदौड करीत असताना लाचखोरीत तरी कशा मागे ... ...

Kolhapur: पन्नास हजाराच्या लाचेची मागणी, एपीआय'सह तिघे पोलिस एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | In the case of bribery, the then assistant police inspector of Gandhinagar police station and three others are in the custody of the police Anti Corruption Bureau | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पन्नास हजाराच्या लाचेची मागणी, एपीआय'सह तिघे पोलिस एसीबीच्या जाळ्यात

पोलिस ठाण्यातच कारवाई झाल्याने खळबळ ...

Solapur: डॉक्टर तुम्ही सुद्धा... लाखाची लाच घेताना ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात - Marathi News | Solapur: Doctor, you too... caught in the net of anti-corruption while taking a bribe of lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: डॉक्टर तुम्ही सुद्धा... लाखाची लाच घेताना ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Solapur News: लॅबच्या तक्रारीचा अहवाल सकारात्मक पाठण्यासाठी एक लाखाची लाच स्वीकारताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. माधव विष्णूपंत जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...

गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजाराची लाच, सांगलीत महिला पोलिस हवालदारास रंगेहाथ पकडले - Marathi News | Woman police constable caught red handed in Sangli while accepting bribe of Rs 50000 for not filing case | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० हजाराची लाच, सांगलीत महिला पोलिस हवालदारास रंगेहाथ पकडले

सांगली : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना विश्रामबाग पोलिस ठाण्यातील हवालदार श्रीमती मनिषा नितीन ... ...