Crime News: ओरोस येथील पाेलिस अधीक्षक भवनातील महिला अत्याचार निवारण कक्षात कार्यरत असणार्या नलिनी शंकर शिंदे या सहाय्यक पोलीस निरिक्षकाला पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. ...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (एमपीसीबी) वर्ग-१ व २ मधील दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जाळ्यात घेतले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संशयित प्रादेशिक अधि ...
Bribe News: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (एमपीसीबी) वर्ग-१ व २मधील दोघा लाचखोर अधिकाऱ्यांना प्रत्येकी पंधरा हजार रुपये याप्रमाणे तीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात जाळ्यात घेतले. ...
वरोरा येथील तक्रारदार सौरऊर्जेचे उपकरण लावण्याचे काम करतो. चुक्का यांनी या कामाकरिता सहा हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय नागपूर यांच्याकडे तक्रार नोंदविली. ...
अप्पर पोलीस अधीक्षकांची छायाचित्रे व्हॉट्सॲप डीपीवर ठेवून ते क्रमांक त्यांचेच असल्याची भलामण करत खंडणी उकळणारा पत्रकार मुकुंद कोरडे हा गुन्हा दाखल होताच अकोट शहरातून पसार झाला आहे. ...