गायकवाडने वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारली का, त्याने उपअभियंता गणेश वाघ याचेच नाव का घेतले, याबाबत वाघ हाती लागल्यानंतर उलगडा होऊ शकेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ...
२०१३ पासून आतापर्यंत लाचखोरीप्रकरणी कारवाई होऊन देखील २०२ लाचखोरांचे निलंबन करण्यात आलेले नाही. यात, नागपूर परिक्षेत्रातील सर्वाधिक (५८) लाचखोरांसह मुंबईतील ३४ जणांचा समावेश आहे. ...
Ahmednagar: नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नगरजवळील शेंडी परिसरात छापा टाकून बांधकाम विभागातील एका क्लास वन अधिकाऱ्याला मोठी रक्कम लाच स्वरूपात स्वीकारताना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती शुक्रवारी (दि. ३) रात्री उशिरा मिळाली. ...