एका सहकारी पतसंस्थेच्या ऑडिटमध्ये त्रुटी काढून फाैजदारी कारवाईची धमकी देऊन 3 लाख 75 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लेखा परीक्षकाला लाच लुचपत विभागाने पकडले. ...
उल्हासनगर महापालिकेत अपुरा अधिकारीवर्ग असल्याचे निमित्त करून लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडलेल्या लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे महत्त्वाच्या विभागाचा पदभार दिला आहे. ...
मीरा-भाईंदर महापालिकेतील लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी लांबलचक आहे. लाच घेताना पकडले गेल्यानंतरही हे अधिकारी वजनदार नेते तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हितसंबंधांचा वापर करून पुन्हा मलाईदार पदांवर बसतात. ...
भिवंडी महापालिकेत लाचलुचपत खात्याने छापा घातला की, संबंधित खात्याचा शिपाई अथवा लिपिकांना या प्रकरणात अडकवल्याच्या घटना आजपर्यंत भिवंडी पालिकेत घडल्या आहेत. ...
तक्रारदाराच्या मामाच्या मुलास फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्याकरिता ४ लाख रुपयांचा पहिला हप्ता लाच म्हणून घेताना फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर अशोक दळवी (वय ३३) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सोमवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक ...