श्याम सुकाजी मानकर (५०) असे अटक केलेल्या हवालदाराचे नाव आहे. सावली तालुक्यातील निफंद्रा येथील एका शेतकऱ्याची शेती गडचिरोली येथे आहे. या शेतीवर दुसऱ्या व्यक्तीने कब्जा केला आहे. हा कब्जा काढावा यासाठी सदर व्यक्तीने गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दा ...
पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले व सध्या शिरवळ येथील शिंदेवाडी चेकपोस्टवर तैनात केलेले हवालदार जी.एन. घोटकर तर फलटण पोलीस ठाण्यातील गुलाब गलीयाल अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत ...
बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा करीत नसल्याने तक्रारदाराने बँकेचे अध्यक्ष जे.के. जाधव यांची भेट घेतली. जाधव यांनी त्यांच्याकडे १ लाख २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. ...
दोघांकडे चौकशी सुरु असताना बनकर यांच्याशी मोबाइलवरु न झालेले संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले. त्यामुळे बनकर यांचाही या लाचप्रकरणात सहभाग असल्याचे पुराव तपासी पथकाला मिळाले. ...
लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विजय टाकळीकर यांना मार्च महिन्यातच अटक झाली असती. त्यासाठी एसीबीने सापळाही रचला होता, मात्र तेव्हा टाकळीकरचा फोन न आल्याने पैशाचा व्यवहार झाला नाही, त्यामुळे कारवाई होऊ शकली नाही. ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अभियंता विजय विष्णूजी टाकळीकर आणि त्यांचा वाहनचालक जयेंद्र विठोबाजी रेवतकर या दोघांना दोन लाखांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने आज अटक केली. ...