खंडकरी शेतक-याचे येथील कूळ कायदा विभागात आलेले प्रकरण मार्गी लावून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणा-या लिपिकास नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (९ मार्च) सकाळी साडेअकरा वाजता अटक केली. सुनील बाबूराव फापाळे (वय ४८) असे अटक केलेल्या लिप ...
द्राक्षनिर्यातदारांना द्राक्षे निर्यात करण्यासाठी कृषी उपसंचालक कार्यालयाच्या सही शिक्क्यानिशी फायटो प्रमाणपत्राची गरज भासते. हे प्रमाणपत्र देण्याकरिता अघाव यांच्याकडून अनेकदा पैशांची मागणी केली जाते, अशा तक्रारी येत होत्या. ...
पालिकेच्या शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीचा फरक देण्यासाठी १४ हजारांची लाच घेणारा पालिकेच्या शिक्षण मंडळाचा मुख्य लिपिक आनंदराव गोविंदराव नवाळे याला चार वर्षे सक्तमजुरीचा शिक्षा व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास तीन महिने सक ...
एका सहकारी पतसंस्थेच्या ऑडिटमध्ये त्रुटी काढून फाैजदारी कारवाईची धमकी देऊन 3 लाख 75 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लेखा परीक्षकाला लाच लुचपत विभागाने पकडले. ...