लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाच प्रकरण

लाच प्रकरण

Bribe case, Latest Marathi News

६६ टक्के कंपन्यांनी कामांसाठी दिली लाच; ऑनलाइन पाहणीतून दिसलेले वास्तव - Marathi News | 66 percent of companies paid bribes for work; Reality seen from online survey | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६६ टक्के कंपन्यांनी कामांसाठी दिली लाच; ऑनलाइन पाहणीतून दिसलेले वास्तव

देशातील १५९ जिल्ह्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले. १८ हजार लोकांनी त्यात सहभाग घेतला. ...

"मी रेशन विकून पैसे आणलेत"; नोकरीच्या शेवटच्या दिवशी अकाउंटंटने घेतली लाच - Marathi News | video of lekhpal taking bribe on last day of job goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी रेशन विकून पैसे आणलेत"; नोकरीच्या शेवटच्या दिवशी अकाउंटंटने घेतली लाच

एका अकाउंटंटचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्या दिवशी अकाउंटंटने लाच घेतली तो दिवस त्याच्या नोकरीचा शेवटचा दिवस होता. ...

अबब! सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड; सापडले ४१ लाखांचे घबाड, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Raid on Government Officials House 41 lakhs of money found what is the case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अबब! सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड; सापडले ४१ लाखांचे घबाड, नेमकं प्रकरण काय?

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : संशयित अद्यापही फरार. ...

गौतम अदानींच्या अटक वॉरंटवर भारत सरकारची प्रतिक्रिया; म्हणाले- 'अमेरिकेने विनंती...' - Marathi News | Adani Bribery Case: Indian Government's Important Reaction to Gautam Adani's Arrest Warrant; said... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींच्या अटक वॉरंटवर भारत सरकारची प्रतिक्रिया; म्हणाले- 'अमेरिकेने विनंती...'

Indian MEA on Adani Bribery Case : भारतात कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यासाठी अमेरिकेला सरकारची परवानगी गरजेची आहे. ...

अदानींवर अटकेची टांगती तलवार? या प्रकरणात पुढे काय होणार? यूएस ऍटर्नी रवी बत्रा म्हणाले... - Marathi News | Gautam Adani Bribery Case: Gautam Adani will be arrested? What will happen next in this case? US Attorney Ravi Batra said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींवर अटकेची टांगती तलवार? या प्रकरणात पुढे काय होणार? यूएस ऍटर्नी रवी बत्रा म्हणाले...

Gautam Adani Bribery Case: उद्योगपती गौतम अदानी आणि इतर सात जणांविरुद्ध लाचखोरीचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ...

Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य - Marathi News | SEBI first reaction to Adani case and allegations from of America in bribe case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य

SEBI on Adani: गौतम अदानी आणि अदानी समूहाच्या अडचणी वाढताना दिसत आहे. ...

Bribe Case : इंदापूरच्या पोलिसाने वर्षात कमावले दोन कोटी सात लाख - Marathi News | Bribe CaseIndapur police officer earned Rs 2.7 crore in a year, Anti-Corruption Bureau uncovers the case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bribe Case : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला प्रकार

धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे ...

Kolhapur: वीज जोडणीसाठी घेतली पाच हजाराची लाच, महावितरणचे दोघे अटकेत - Marathi News | Two persons of Mahavitran arrested for taking bribe of five thousand rupees for connection of electricity in Ichalkaranji Kolhapur District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: वीज जोडणीसाठी घेतली पाच हजाराची लाच, महावितरणचे दोघे अटकेत

इचलकरंजी : चंदूर (ता.हातकणंगले) येथील यंत्रमाग कारखान्यात वीज जोडणी करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या  महावितरणच्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक ... ...