लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ब्राझील

ब्राझील, मराठी बातम्या

Brazil, Latest Marathi News

2 वर्षाआधी झालं होतं एन्काउंटर, आता कबरेतून गायब गुन्हेगाराचा मृतदेह; सत्य जाणून पोलिसही हैराण - Marathi News | Dead body of criminal missing from grave teen girl dug soil police shocking truth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :2 वर्षाआधी झालं होतं एन्काउंटर, आता कबरेतून गायब गुन्हेगाराचा मृतदेह; सत्य जाणून पोलिसही हैराण

ती म्हणाली की, तिला एक स्वप्न दिसलं होतं की, कबरेत जिवंत व्यक्ती तिला मदत मागत आहे. ही घटना ब्राझीलच्या गोइआस राज्यातील आहे.  ...

खोकला आला म्हणून डॉक्टरकडे गेला, एक्स-रे मध्ये जे दिसलं ते पाहून डॉक्टर 'कोमात' - Marathi News | Man went to doctor for treatment of cough so many worms seen in x-ray got goosebumps | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खोकला आला म्हणून डॉक्टरकडे गेला, एक्स-रे मध्ये जे दिसलं ते पाहून डॉक्टर 'कोमात'

Tapeworms In Human Body: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचा स्कॅन करण्यात आलं ज्यात त्याच्या पोटामध्ये खूपसारे कीटक दिसले. ...

पत्नीपासून घटस्फोट घेतला....आनंद साजरा करण्यासाठी बंजी जंपिंग करण्यास गेला, दोरी तुटली आणि... - Marathi News | Brazil : Bungee jumping goes wrong for men after rope broken at midway | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीपासून घटस्फोट घेतला....आनंद साजरा करण्यासाठी बंजी जंपिंग करण्यास गेला, दोरी तुटली आणि...

Bungee Jumping By Man: एका व्यक्तीने पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी तो टूरवर निघाला आणि बंजी जंपिंग करण्यासाठी पोहोचला. पण त्याने बंजी जंपिंगसाठी जशी उडी घेतली तेव्हा ती दोरी तुटली. ...

तरूणीची सोन्याची चेन गिळली, पोलिसांनी पकडल्यावर म्हणाला - काय पुरावा आहे? - Marathi News | Brazil thief swallowed the gold chain snatched from the girl shocking xray viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तरूणीची सोन्याची चेन गिळली, पोलिसांनी पकडल्यावर म्हणाला - काय पुरावा आहे?

एका व्यक्तीने बीचवर जाऊन एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरी केली आणि मग जेव्हा त्याला वाटलं की, तो पकडला जाईल तेव्हा त्याने ती चेन गिळली. ...

प्यारवाली लव्हस्टोरी! "त्याला पाहताच मी वेडी झाली...."; ब्राझीलची तरुणी पडली भारतीयाच्या प्रेमात - Marathi News | foreign girl fell in love with an indian boy left her country and came to india | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्यारवाली लव्हस्टोरी! "त्याला पाहताच मी वेडी झाली...."; ब्राझीलची तरुणी पडली भारतीयाच्या प्रेमात

साहिल असं भारतीय तरुणाचं नाव असून गर्लफ्रेंड मारिया ब्राझीलची आहे. ...

'या' देशाच्या संसदेत घुसले 3000 निदर्शक, सुप्रीम कोर्टातही घातला गोंधळ!  - Marathi News | Brazil Ex-Prez Bolsonaro Condemns Rioting by His Supporters as Lula Visits Scene of Riots | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशाच्या संसदेत घुसले 3000 निदर्शक, सुप्रीम कोर्टातही घातला गोंधळ! 

Brazil : ब्राझीलची राजधानी ब्रासिलियामध्ये (Brasilia) रविवारी बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी संसद भवन, राष्ट्रपती भवन आणि सुप्रीम कोर्टात गोंधळ घातला. ...

Pele Passes Away: दिग्गज फुटबॉलपटू पेले कालवश; कर्करोगाशी झुंज अखेर संपली - Marathi News | football-brazil-legendary-footballer-pele-passes-away-at-the-age-of-82-know-latest-news | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दिग्गज फुटबॉलपटू पेले कालवश; कर्करोगाशी झुंज अखेर संपली

ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे गुरुवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. ...

डॅनिएल आणि फुटबॉल वर्ल्डकपचं ‘सीक्रेट’! - Marathi News | Brazilian sets record for most World Cups attended I want samba until dawn fifa world cup 2022 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डॅनिएल आणि फुटबॉल वर्ल्डकपचं ‘सीक्रेट’!

फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ. जगभरातील बहुतांश देश हा खेळ खेळतात. त्यातही फुटबॉल वर्ल्डकप म्हणजे जगभरातील देशांसाठी अनोखी पर्वणी. ...