अकोला: मापसा (गोवा) येथे झालेल्या पश्चिम विभागीय ज्युनिअर मुले आणि मुली बॉक्सिंग अजिंक्यपद-२०१९ स्पर्धेत महाराष्ट्र संघाने १६ सुवर्ण व पाच रौप्य पदकांची कमाई करीत अजिंक्यपद पटकावले. ...
आम्ही आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीच्या सूचनेनुसार बदल केलेले आहेत; पण जर टोकियोमध्ये होणाऱ्या २०२० आॅलिम्पिकमध्ये बॉक्सिंगला स्थान मिळाले नाही, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ...
पोलंडमध्ये वार्सा येथे सुरू असलेल्या २६ व्या फेलिक्स स्टेम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गौरव सोळंकी व मनीष कौशिक यांनी सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली. ...
भारतीय बॉक्सिंग महासंघाने मंगळवारी आशियन गेम्स व आशियन चॅम्पियनशिपचा सुवर्णपदक विजेता अमित पंघाल व विश्व चॅम्पियनशिप २०१७ चा कांस्यपदक विजेता गौरव बिधुडी यांच्या नावांची प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे ...