पाकिस्तानमधील निवडणुका जवळ येत आहेत. यातच, पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात येत आहे. यावर्षी पाकिस्तानने जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर तब्बल 480 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. ...
जादा भार वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तपासणी करण्याकरिता अत्याधुनिक असा स्मार्ट चेकपोस्ट नाका राज्याचे शेवटचे टोक समजल्या जाणाऱ्या लिंगनूर (ता. कागल) येथे दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाने कोट्यव ...
''देशात एकीकडे कर्जाने शेतकरी मरत आहेत. दुसरीकडे सीमेवर पाकिस्तान व दहशतवाद्यांच्या गोळीबारात सैनिक शहीद होत आहेत. कधीपर्यंत सैनिकांना शहीद होऊ द्यायचे. चर्चा खूप झाली, भाषणही नको आता थेट पाकिस्तानशी युद्ध करा. मिसाईल, टँकचा वापर करुन हल्ला करा'', अस ...