येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील जवान दिगंबर माधव शेळके (४२) यांनी आसाममधील तेजपूर येथे रविवारी (दि.२३) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला. ...
घरादाराची पर्वा न करता देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी पुण्यातून काही संस्था राख्या पाठवतात. मात्र ही संख्या पुणे आणि पिंपरी चिंचवडची मिळून अडीच लाखांच्या पुढे जाते. ...