स्पेशल फोर्सेसच्या या तुकड्या पूर्व लडाखमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. त्यांना त्यांच्या भूमिकेसंदर्भातही पूर्णपणे माहिती देण्यात आली आहे. भारतात 12 हून अधिक स्पेशल फोर्सेसच्या रेजिमेंट आहेत. ...
किम जोंग उन यांच्या आदेशावरून सुमारे दोन आठवड्यांपूर्वी उत्तर कोरियाच्या सैन्याशी बातचीत कारण्यासाठी दक्षिण कोरियाने सीमारेषास्थित तयार केलेल्या संयुक्त कार्यालयावर बॉम्बस्फोट घडवून आणला. ...
सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने सीमेवर 20 हजार जवान तैनात केले आहेत. याच बरोबर चीनने उत्तर शिनझियांग प्रांतातील आपल्या अतिरिक्त डिव्हिजनलाही एलएसीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. ...