या महिन्याच्या सुरुवातीपासूनच लद्दाखमधेय भारत आणि चिनी सैनेय समोरासमोर उभे ठाकले आहे. चीनकडून सातत्याने सीमेवरील सैनिकांची संख्या वाढविण्याच्या आणि बेस तयार करत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशात भारतही पूर्णपणे तयार आहे. ...
नेपालचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी मंगळवारी नव्या नकाशाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय सहमती तयार करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी भारतासोबत चर्चा करून कुठलाही मुद्दा सोडवावा, असा सल्ला दिला. ...
अमेरिकेची तालिबानसोबत बोलणी सकारात्मक झाली आहेत. यामुळे काबुलमधील नव्या सरकारमध्ये तालिबान सहभागी होणार आहे. अशावेळी भारताला अफगानिस्तानच्या भावी सरकारसोबच चांगले संबंध ठेवण्याचा सल्ला वेल्स यांनी दिला आहे. ...
सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे, तत्पूर्वी महाराष्ट्राने ठामपणे भूमिका मांडणे गरजेचे आहे; त्यासाठी येत्या आठवडाभरात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या महिनाअखेरीस दिल्लीत वकिलांची बैठक घेऊ, असे आश्वासन शरद पवार यांनी दि ...