'बॉर्डर २' सिनेमातील घर कब आओगे हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. पण, या गाण्यात वरुण धवनच्या अभिनयामुळे त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. यावर आता अभिनेत्याने त्याची बाजू मांडत ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. ...
"'बॉर्डर २' पाकिस्तानात कधी रिलीज होणार? मी तारा सिंगचा खूप मोठा फॅन आहे. त्यांना माझा सलाम सांगा", असं पाकिस्तानी चाहत्याने विचारलं होतं. यावर वरुण धवनने उत्तर दिलं आहे. ...
अभिनेता वरुण धवन सध्या बॉर्डर-२ सिनेमामुळे चर्चेतला चेहरा ठरत आहे. या आगामी चित्रपटातील 'घर कब आओगे' हे गाणं नुकतंच भारत-पाक सीमेवर भारतीय सैन्याच्या जवानांच्या साक्षीनं प्रदर्शित करण्यात आलं. ...
'बॉर्डर' सिनेमातील सगळीच गाणी हिट ठरली होती. या सिनेमातील 'संदेसे आते है' गाणं आजही लोकप्रिय आहे. 'बॉर्डर २'मध्येही 'संदेसे आते है' गाण्याचा रिमेक पाहायला मिळणार आहे. 'बॉर्डर २'मधील 'घर कब आओगे' हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ...