लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोटके

स्फोटके

Bombs, Latest Marathi News

कळंबोली शाळेजवळील बॉम्ब प्रकरण: बॉम्ब ठेवणाऱ्याचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती - Marathi News | Bomb Case Against Kalamboli School: Video of the bomb holder in the hands of the police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कळंबोली शाळेजवळील बॉम्ब प्रकरण: बॉम्ब ठेवणाऱ्याचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती

मध्यरात्री स्फोट घडवून फोडला सिमेंटचा ब्लॉक; अवशेष तपासणीसाठी प्रयोगशाळेत ...

पनवेलमध्ये वाढताहेत दहशतवादी कारवाया - Marathi News | Terrorist activities growing in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये वाढताहेत दहशतवादी कारवाया

सहा महिन्यांतील तिसरी घटना ...

Video : कळंबोलीत बॉम्बसदृश्य वस्तू ठेवणारा संशयीत आरोपी सीसीटीव्हीत कैद   - Marathi News | CCTV footage of suspected accused who carried bomb material in Kalamboli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : कळंबोलीत बॉम्बसदृश्य वस्तू ठेवणारा संशयीत आरोपी सीसीटीव्हीत कैद  

बॉम्ब सदृश्य सिमेंट ब्लॉकचा घडवला स्फोट ...

कळंबोली सुधागड शाळेजवळ टाईम बॉम्ब सापडला - Marathi News | Bomb found near Kalamboli Sudhagad school | Latest navi-mumbai Videos at Lokmat.com

नवी मुंबई :कळंबोली सुधागड शाळेजवळ टाईम बॉम्ब सापडला

कळंबोली सुधागड शाळेजवळ टाईम बॉम्ब सापडला ...

सुधागड शाळेजवळ टाईम बॉम्ब सापडला; कळंबोलीत खळबळ - Marathi News | Time Bomb found near Sudhagad school in kalamboli | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सुधागड शाळेजवळ टाईम बॉम्ब सापडला; कळंबोलीत खळबळ

कळंबोलीतील सुधागड शाळेसमोरिल प्रथमेश पार्क इमारतीमध्ये हा बॉम्ब सापडला आहे. ...

भिवंडीतील खालिंग येथे आढळली बॉम्बसदृश वस्तू - Marathi News |  Bombshell objects found at Bhiwandi Khalung | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील खालिंग येथे आढळली बॉम्बसदृश वस्तू

खालिंग बुद्रुक येथील शांताराम पितांबरे यांना पहाटे चार वाजता घराच्या पायरीवर एक बॅटरी संच आढळून आला ...

तामिळनाडूत NIA ची छापेमारी; श्रीलंका बॉम्बस्फोट कनेक्शन? - Marathi News | NIA Raids 7 Locations in Tamil Nadu Over Suspected Link Between Coimbatore's IS Module, Sri Lanka Easter Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूत NIA ची छापेमारी; श्रीलंका बॉम्बस्फोट कनेक्शन?

जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना 21 एप्रिलला श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. ...

भारत 100 स्पाईस बॉम्ब खरेदी करणार, बालाकोट हल्ल्यात केला होता वापर - Marathi News | Indian Air Force signs deal worth around Rs 300 crore for buying more than 100 SPICE bombs from Israel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत 100 स्पाईस बॉम्ब खरेदी करणार, बालाकोट हल्ल्यात केला होता वापर

भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्याचा बदल घेण्यासाठी पाकिस्तानच्या बालोकोटमध्ये हवाई हल्ला चढवला होता. ...