देशभरात १२ ठिकाणी बॉम्ब पेरण्यात येणार असल्याची नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची माहिती आहे. त्यानुसार लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने नागपूर रेल्वेस्थानकावरून ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांची श्वानपथकासह कसून तपासणी करण्यात येत आहे. ...
आमच्याकडे शार्पशूटर आणि हल्लेखोरांची फौज आहे. विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक कर्ज द्या तसेच खुल्या प्रवर्गातील तरुणांना नोकरी द्या, अन्यथा बॉम्बस्फोट घडवून आणू, अशी धमकी लिहिलेली पत्रके अमरावती मार्गावरील कॅम्पससमोरील बसथांब्यावर सोमवारी सकाळी लावलेली ...