२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट २०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट सततच्या पावसामुळे पश्चिम रेल्वेत लोकलमध्ये गळती; प्रवाशांचा भिजत प्रवास, Video व्हायरल कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या बॉक्साइट खाणीला नकार; वन सल्लागार समितीचा निर्णय मीरा रोड - महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात शेजारील इमारतीचे पडले प्लास्टर, घटनेनंतर गुन्हा दाखल करून दंड वसूल मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा कणकवली - गरिबांचा डॉक्टर हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.य.बा.दळवी यांचं वृद्धापकाळाने निधन दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार! पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
Bombs, Latest Marathi News
मुंबईच्या पश्चिम उपनगरी लोकल गाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ पैकी पाच आरोपींना विशेष मकोका न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. पण... ...
मुंबई साखळी बॉम्बस्फोटांकरिता ज्या १२ जणांना पोलिसांनी सखोल तपास करून अटक केली होती, त्यापैकी ११ जणांना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष सोडले. ...
Mumbai Train Blast Case: ११ जुलै २००६ रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात १८९ जणांचा मृत्यू झाला होता. ...
Mumbai Bomb Blast 2006 Update: २००६ मध्ये मुंबई लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले. हा निकाल देताना न्यायालयाने तपासाबद्दल तीन महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. ...
July 11, 2006 Mumbai local bomb blast News : आरोपींनी दाखल केलेल्या आव्हानावर आज कोर्टाने या १२ ही जणांना निर्दोष सोडले आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण सुटणार आहेत. ...
एक तरुण मित्रांसोबत निघाला होता. सगळे विमानात बसले होते. विमान उड्डाण करण्यासाठी तयार झाले होते, तितक्यात तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब आहे. ...
Bomb Threat: मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याचा आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ...
Bombay Stock Exchange Bomb Threat News: मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ...