लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्फोटके

स्फोटके, मराठी बातम्या

Bombs, Latest Marathi News

हायअलर्ट! अमृतसर सीमा परिसरात सापडला RDXने भरलेला टिफिन बॉम्ब  - Marathi News | High alert! Tiffin bomb filled with RDX found in Amritsar border area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हायअलर्ट! अमृतसर सीमा परिसरात सापडला RDXने भरलेला टिफिन बॉम्ब 

Tiffin bomb filled with RDX found : पोलिसांना हा टिफिन बॉम्ब पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या अमृतसरच्या डालेके  गावाजवळ सापडला आहे. ...

मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बॉम्ब स्कॉड दाखल, शोधमोहिम सुरू - Marathi News | Bomb Squad filed at CSMT railway station in Mumbai, search operation launched | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बॉम्ब स्कॉड दाखल, शोधमोहिम सुरू

सध्या मेन लाईन वेटिंग हॉल पूर्णपणे खाली करण्यात आला आहे. तसेच, स्थानकातील सर्व स्वच्छतागृह, खानपान स्टॉप यापासून तिकीट घर आदींची कसून तपासणी सुरू आहे. ...

Video : कुकर बॉम्ब पोलिसांनी केला हस्तगत; नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा कट उधळला - Marathi News | Video: Cooker bomb seized by police; The plot was foiled against the backdrop of Naxal week | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : कुकर बॉम्ब पोलिसांनी केला हस्तगत; नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा कट उधळला

Naxalite Case : या कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले. ...

Bomb Attack in Pakistan: पाकिस्तानात चिनी अभियंत्यांच्या बसवर भीषण बॉम्ब हल्ला; 10 ठार, 39 जखमी - Marathi News | bomb attack on Chinese engineer's bus in Pakistan; at least 10 killed, 39 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Bomb Attack in Pakistan: पाकिस्तानात चिनी अभियंत्यांच्या बसवर भीषण बॉम्ब हल्ला; 10 ठार, 39 जखमी

bomb attack on Chinese engineer's bus in Pakistan: चिनी अभियंते जात असलेली बस रस्त्याशेजारी लपविण्यात आलेल्या स्फोटकांनी उडवून देण्यात आली. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार हा हल्ला ठरवून केल्याचे दिसत आहे. ...

भाजपाचे बडे नेते दहशवाद्यांच्या निशाण्यावर; प्रेशर कुकर बॉम्बने साखळी स्फोट घडवण्याचा कट एटीएसने उधळला - Marathi News | Big BJP leaders was on target by terrorists; The ATS foiled a plot to serial bomb blast with a pressure cooker bomb | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपाचे बडे नेते दहशवाद्यांच्या निशाण्यावर; प्रेशर कुकर बॉम्बने साखळी स्फोट घडवण्याचा कट एटीएसने उधळला

UP ATS arrested Terrorists : अटक दहशतवाद्यांच्या चौकशीत भाजपाचे बडे निशाण्यावर असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.  ...

BREAKING: लखनऊमध्ये एटीएसची मोठी कारवाई, 'प्रेशर कुकर' बॉम्ब बनवणाऱ्या अल-कायदाच्या २ दहशतवाद्यांना अटक - Marathi News | ATS seals Kakori premises; 2 Al-Qaeda terrorists arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :BREAKING: लखनऊमध्ये एटीएसची मोठी कारवाई, 'प्रेशर कुकर' बॉम्ब बनवणाऱ्या अल-कायदाच्या २ दहशतवाद्यांना अटक

ATS arreste Terrorists : सुरक्षेचा उपाय म्हणून जवळपासची घरेही रिकामी करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. ...

Drone Attack: आता पाकिस्तानातील भारतीय दुतावासावर ड्रोनच्या घिरट्या; भारताकडून घटनेचा तीव्र निषेध - Marathi News | After Jammu Drone attack Drone spotted inside Indian High Commission in Islamabad Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Drone Attack: आता पाकिस्तानातील भारतीय दुतावासावर ड्रोनच्या घिरट्या; भारताकडून घटनेचा तीव्र निषेध

जम्मूमध्ये ड्रोनच्या माध्यमातून दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे भारतीय दूतावासावर ड्रोन घिरट्या घालत असल्याचं दिसून आलं आहे. ...

BREAKING: पाकिस्तानमध्ये दहशतवादी हाफिज सईदच्या घराबाहेर शक्तीशाली स्फोट, १० जण जखमी - Marathi News | breaking blast in lahore near the same place where hafiz saeed lives | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :BREAKING: पाकिस्तानमध्ये दहशतवादी हाफिज सईदच्या घराबाहेर शक्तीशाली स्फोट, १० जण जखमी

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जौहर टाउन परिसरात एका राहत्या घरात शक्तीशाली स्फोट झाला आहे. ...