लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्फोटके

स्फोटके, मराठी बातम्या

Bombs, Latest Marathi News

Bomb Threat: पुणे रेल्वे स्थानकासह ३ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा फोन; परिसरात खळबळ, तपास सुरू - Marathi News | Bomb Threat To Pune Railway Station, Yerwada, Bhosari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वे स्थानकासह ३ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा फोन; परिसरात खळबळ, तपास सुरू

Pune Bomb Threat News: या धमकीच्या फोननंतर पोलिसांनी ताबडतोब पुणे रेल्वे स्थानकासह सदर परिसरात शोध मोहीम सुरू केली. ...

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब असल्याचा ई-मेल! दोन इमारती केल्या रिकाम्या - Marathi News | Email claiming to have bomb in Collector's office! Two buildings in Palghar office evacuated | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब असल्याचा ई-मेल! दोन इमारती केल्या रिकाम्या

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-मेलवर मंगळवारी सकाळी ६:२३ वाजता कार्यालयात निनावी ई-मेलद्वारे आरडीएक्स बॉम्ब ठेवल्याची माहिती देत दुपारी ३:३० वाजता त्याचा स्फोट करण्यात येणार असल्याचा मजकूर ई-मेलमध्ये लिहिला होता.  ...

Suicide Blast: पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी - Marathi News | Four children killed, 38 injured after suicide car bomb hits school bus in Pakistan's Balochistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू

Pakistan School Bus Attack: आत्मघातकी स्फोट हल्ल्यात जखमी झालेल्या लहान मुलांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती ...

'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी! - Marathi News | 'Hello, there is a bomb on your plane', a phone call causes chaos at the airport; High alert issued immediately! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, इंडिगो फ्लाइट '६ई ५२२७'मध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर खळबळ उडाली. ...

रेल्वेला बॉम्बस्फोटाची धमकी, पण यंत्रणा तयार ; सुरक्षेचा ‘फुल प्रूफ’ प्लॅन - Marathi News | Bomb threat to railways, but systems ready; 'Full proof' security plan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेला बॉम्बस्फोटाची धमकी, पण यंत्रणा तयार ; सुरक्षेचा ‘फुल प्रूफ’ प्लॅन

यंत्रणांकडून रेल्वेला सुरक्षेचे कवच : ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर, गाड्यांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त ...

दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू - Marathi News | Maharashtra Police control room receive bomb blast threat Email mumbai police on high alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू

Alert in Mumbai Maharashtra: महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा ईमेल मिळाला आहे. या मेलमध्ये असे म्हटले आहे की, पुढील २ दिवसांत एक मोठा बॉम्बस्फोट होणार आहे. ...

Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल - Marathi News | India-Pak Tensions; Mumbai Tata Memorial Hospital Receives Threat Email | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान आला मेल

Mumbai Tata Memorial Hospital Bomb Threat: मुंबईतील परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ...

"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी - Marathi News | Threat of bombing Jaipur Sawai Mansingh Stadium police launched a search operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी

जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे ...