लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, फोटो

Bollywood, Latest Marathi News

स्वतःच्याच सिनेमातील 'या' अभिनेत्रीसोबत रोहित शेट्टीचं अफेअर, प्रेमासाठी बायकोशी घटस्फोट घेणार होता, पण... - Marathi News | Rohit Shetty had an affair with actress prachi desai he was even going to divorce his wife | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्वतःच्याच सिनेमातील 'या' अभिनेत्रीसोबत रोहित शेट्टीचं अफेअर, प्रेमासाठी बायकोशी घटस्फोट घेणार होता, पण...

रोहित शेट्टी 'या' अभिनेत्रीला डेट करत होता. प्रेमात आकंठ बुडालेला रोहित यामुळे बायको आणि मुलापासून वेगळंही राहणार होता. कोण होती ती अभिनेत्री? ...

ऐश्वर्या राय की कतरिना कैफ... सलमान खानच्या X-गर्लफ्रेंडपैकी कोण जास्त श्रीमंत? दोघींची संपत्ती किती? - Marathi News | katrina kaif aishwarya rai who is richest among salman khan ex girlfriend know net worth property | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या की कतरिना.. सलमानच्या X-गर्लफ्रेंडपैकी कोण जास्त श्रीमंत? दोघींची संपत्ती किती?

katrina kaif vs aishwarya rai net worth : कतरिना कैफ आणि ऐश्वर्या राय या दोघीही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्री. दोघांनीही बॉलिवूडमध्ये हिट चित्रपट देत प्रसिद्धी आणि पैसा कमावला ...

"रोज फक्त ४५ मिनिटं करा हे काम', जेठालालने सांगितला झपाट्याने वजन कमी करण्याचा खास मंत्र - Marathi News | Jethalal fame Dilip Joshi shared weight loss secret for loss 16 kg wight in one month | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"रोज फक्त ४५ मिनिटं करा हे काम', जेठालालने सांगितला झपाट्याने वजन कमी करण्याचा खास मंत्र

दिलीप जोशीने फक्त दीड महिन्यात एक खास गोष्ट केली. त्यामुळे अभिनेत्याचं वजन कमी होण्यास मदत झाली. काय केलं जेठालालने? जाणून घेण्यासाठी बातमी वाचा ...

सेटवर 'ती' चूक पडली महागात! अभिनेत्रीला आईने बेदम मारलंच अन् दिग्दर्शकानेही कानाखाली लगावली - Marathi News | actress fatima sana sheikh incident in childhood that director and mother slapped her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सेटवर 'ती' चूक पडली महागात! अभिनेत्रीला आईने बेदम मारलंच अन् दिग्दर्शकानेही कानाखाली लगावली

सध्या बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेल्या एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या हातून चूक घडल्याने तिला दिग्दर्शक आणि आई-वडिलांचा मार खावा लागला होता. काय घडलं होतं नेमकं? ...

लेकीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय 'या' अभिनेत्यांनी रोमान्स, एका जोडीत तर ४६ वर्षांचं होतं अंतर - Marathi News | actors did romance with younger actresses amitabh bachchan to ranveer singh had major age difference | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लेकीच्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केलाय 'या' अभिनेत्यांनी रोमान्स, एका जोडीत तर ४६ वर्षांचं होतं अंतर

मनोरंजनविश्वात अनेक अभिनेत्यांनी तरुण वयाच्या अभिनेत्रींसोबत स्क्रीनवर रोमान्स केला आहे. खऱ्या आयुष्यात दोघांच्या वयात कमालीचं अंतर आहे. कोण आहे असे कलाकार? ...

बॉलिवूडची 'ही' सुंदरी लग्न करुन विदेशात झाली स्थायिक, केलं हेअर ड्रेसरचं काम! म्हणाली- "मी दहावी नापास..." - Marathi News | bollywood actress shilpa shirodkar revealed in interview she worked as a hairdresser in new zealand | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची 'ही' सुंदरी लग्न करुन विदेशात झाली स्थायिक, केलं हेअर ड्रेसरचं काम! म्हणाली- "मी दहावी नापास..."

९० च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शिरोडकर. ...

नेहा कक्करनं पांढऱ्या टॉपववर परिधान केली ब्रा, विचित्र बोल्ड ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | Neha Kakkar Wears Bra Over White Top And Double Trackpants Gets Brutally Trolled | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करनं पांढऱ्या टॉपववर परिधान केली ब्रा, विचित्र बोल्ड ड्रेस पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

नेहा कक्करचा विचित्र बोल्ड लूक, पांढऱ्या टॉपवर ब्रा आणि दोन ट्रॅकपँट घालून आली स्टेजवर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली ...

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला डेब्यू, आता 'OTT' चा घेतला आधार; 'या' स्टार किडची होतेय सर्वाधिक चर्चा - Marathi News | bollywood actor saif ali khan son ibrahim ali khan sarzameen movie released soon | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला डेब्यू, आता 'OTT' चा घेतला आधार; 'या' स्टार किडची होतेय सर्वाधिक चर्चा

अनेकदा चित्रपटांपेक्षा चाहत्यांना कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य आणि कौटुंबीक जीवनाबद्दल जाणून घेण्यास प्रचंड उत्सुकता असते. ...