प्रियांका आणि निक जोनास यांनी २०२२ मध्ये सरोगसीद्वारे त्यांच्या मुलीचे, मालती मेरीचे स्वागत केले होते. मात्र, मुलीच्या जन्माची बातमी जाहीर करण्यासाठी प्रियांकावर दबाव टाकण्यात आला होता, असा खळबळजनक खुलासा आता समोर आला आहे. ...
बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने विजयला नॅशनल टेलिव्हिजनवर प्रपोज करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी विजयने तिच्या प्रपोजची मागणी थेट धुडकावून लावली होती. ...
उर्फीने चक्क केकपासून तिचा ड्रेस बनवला आहे. या ड्रेसमधून केकचा छोटासा तुकडा कापून उर्फीने तो पापाराझींना भरवला आहे. उर्फीची ही फॅशन पाहून सर्वांचा आ वासला होता. ...
बॉलिवूडचे ज्येष्ठ पटकथा लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार रुग्णालयात हजेरी लावत आहेत. ...
या संगीत सोहळ्यात रश्मिका आणि विजयने एकमेकांचा हात हातात घेऊन एन्ट्री केली. दोघांमधलं प्रेम यावेळी स्पष्टपणे पाहायला मिळालं. रश्मिकाने या संगीत सोहळ्यासाठी खास ड्रेस परिधान केला होता. ...