लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

हेवा वाटावा अशी जोडी! रितेश देशमुखवरील चाहत्यांचं अमाप प्रेम पाहून भारावली जिनिलिया - Marathi News | Genelia Deshmukh Emotional As Fans Shower Love On Ritesh Deshmukh Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेवा वाटावा अशी जोडी! रितेश देशमुखवरील चाहत्यांचं अमाप प्रेम पाहून भारावली जिनिलिया

जिनिलियाला नवऱ्याचं कौतुक, रितेश देशमुखवरील चाहत्यांचं अमाप प्रेम पाहून भारावली ...

"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा - Marathi News | Zarina Wahab big revelation 12 years after Jiah Khan death and sooraj pancholi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा

२०१३ ला अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर सूरज पांचोलीच्या आईने मोठा खुलासा करुन आजवर कधीही न ऐकलेली गोष्ट सांगितली आहे ...

"गुगल केलं आणि..." माधुरीसोबत लग्नाचा विचार नव्हता, पण 'त्या' गोष्टीनं डॉ. नेनेंचा निर्णय बदलला! - Marathi News | Madhuri Dixit Husband Shriram Nene Reveals Not Interested In Marrying An Actress For This Reason But His Decision Change | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"गुगल केलं आणि..." माधुरीसोबत लग्नाचा विचार नव्हता, पण 'त्या' गोष्टीनं डॉ. नेनेंचा निर्णय बदलला!

माधुरीची ती एक गोष्ट भावली आणि डॉ नेने यांचा विचार बदलला! ...

कोचला गाढव म्हणणारा बिनधास्त 'शर्माजी'! 'सितारे जमीन पर' फेम ऋषीची चर्चा, भारतासाठी जिंकलंय पदक - Marathi News | Sitaare Zameen Par fame Rishi shahani biography life with aamir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोचला गाढव म्हणणारा बिनधास्त 'शर्माजी'! 'सितारे जमीन पर' फेम ऋषीची चर्चा, भारतासाठी जिंकलंय पदक

सितारे जमीन पर सिनेमात ट्रेलरमधून सर्वांचं लक्ष वेधणारा शर्माजी सध्या चांगलाच चर्चेत आहे. जाणून घ्या त्याच्याविषयी ...

आई तर 'भारी'च पण लेक 'लय भारी', राशा थडानीचा 'टिप टिप बरसा पानी' वर डान्स - Marathi News | Rasha Thadani Dance On Tip Tip Barssa Pani Viral Video Raveena Daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई तर 'भारी'च पण लेक 'लय भारी', राशा थडानीचा 'टिप टिप बरसा पानी' वर डान्स

राशा थडानी आई रवीना टंडनच्या आयकॉनिक गाण्यावर थिरकली आणि उपस्थित प्रेक्षकांना ९० च्या दशकाची आठवण करून दिली. ...

"क्योंकी साँस..."; फेम अभिनेत्रीवर आली काम मागायची वेळ! सोशल मीडियावर व्हिडीओ केला शेअर, म्हणाली- - Marathi News | kyunki-saas-bhi-kabhi-bahu-thi-actress achint kaur request to give her work | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"क्योंकी साँस..."; फेम अभिनेत्रीवर आली काम मागायची वेळ! सोशल मीडियावर व्हिडीओ केला शेअर, म्हणाली-

'क्योंकी साँस भी कभी बहू थी' फेम अभिनेत्री बेरोजगार झाली असून तिच्यावर काम मागायची वेळ आली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने काम मागितलं आहे ...

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांची हृदयस्पर्शी कहाणी; 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार भूमिका - Marathi News | bollywood actor salman khan portray colonel nikumalla santosh babu in gritty galvaan valley militry saga in upcoming movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांची हृदयस्पर्शी कहाणी; 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार भूमिका

गलवान खोऱ्यात शेवटच्या श्वासापर्यंत लढले; कर्नल संतोष बाबू यांची संघर्षमय कहाणी, 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार भूमिका ...

"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा - Marathi News | shekhar suman talk about his first son death at the age of 11 he not believed god | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याने पहिल्यांदाच त्यांच्या मोठ्या मुलाबद्दल भावुक खुलासा केला. मोठ्या मुलाचं ११ वर्षांचा असताना निधन झाल्याने या अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ...