लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

आई-बाबा न होण्याचा निर्णय! लग्नाच्या १३ वर्षानंतर जॉन अब्राहम म्हणाला- "आम्हाला मूल नकोय, कारण..." - Marathi News | John Abraham and his wife have decided not to become parents, said - we don't want children right now, because... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आई-बाबा न होण्याचा निर्णय! लग्नाच्या १३ वर्षानंतर जॉन अब्राहम म्हणाला- "आम्हाला मूल नकोय, कारण..."

जॉन अब्राहम आणि त्याच्या पत्नीने मूल जन्माला न घालण्याचा निर्णय घेतलाय. अभिनेत्याने यामागे जे कारण सांगितलंय ते महत्वाचं आणि सर्वांना विचार करायला लावणारं आहे ...

बॉलिवूडची 'दामिनी'! कुठे गेली 'ही' अभिनेत्री? वयाच्या ६१ व्या वर्षीही दिसते ग्लॅमरस - Marathi News | meenakshi sheshadri top actress from 80 s looks glamorous at the age of 61 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची 'दामिनी'! कुठे गेली 'ही' अभिनेत्री? वयाच्या ६१ व्या वर्षीही दिसते ग्लॅमरस

आता कशी दिसतेय ही अभिनेत्री? पाहून चकितच व्हाल ...

क्रिती सेननने लॉर्ड्सवर बॉयफ्रेंडसोबत पाहिली मॅच, कबीर बहिया नक्की आहे तरी कोण? - Marathi News | kriti sanon seen with rumoured boyfriend kabir bahia at lords for test match ind vs eng | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिती सेननने लॉर्ड्सवर बॉयफ्रेंडसोबत पाहिली मॅच, कबीर बहिया नक्की आहे तरी कोण?

कोणाला डेट करतीये क्रिती सेनन? ...

Dheeraj Kumar Death: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं ७९ व्या वर्षी निधन, निमोनिया झाल्याने होते व्हेंटिलेटरवर - Marathi News | Bollywood actor producer dheeraj kumar passes away at the age of 79 due to Pneumonia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं ७९ व्या वर्षी निधन, निमोनिया झाल्याने होते व्हेंटिलेटरवर

Actor & Producer Dheeraj Kumar Passes Away at 79 : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आणि निर्माते यांच्या निधनामुळे इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. ...

Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..." - Marathi News | ramayana movie budget cost 4 thousand crores reveals producer namit malhotra starring ranbir kapoor sai pallavi yash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."

Namit Malhotra's Ramayana : निर्मात्यांनी सांगितला 'रामायण' बनवण्यामागचा उद्देश ...

"तुझ्यामुळे आपण मॅच हरलो", लॉर्ड्सचा सामना गमावल्यानंतर नेटकऱ्यांनी दिला अक्षय कुमारला दोष, कारण आलं समोर - Marathi News | netizens blamed Akshay Kumar for india lost test match at lords against england | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्यामुळे आपण मॅच हरलो", लॉर्ड्सचा सामना गमावल्यानंतर नेटकऱ्यांनी दिला अक्षय कुमारला दोष, कारण आलं समोर

अक्षय कुमार काल लॉर्डसच्या मैदानावर मॅच बघायला उपस्थित होता. अशातच भारताने काल सामना गमावला. त्यामुळे लोकांनी अक्षयला दोष दिला. काय घडलं? ...

प्रसिद्ध गायकाच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार, पाच अज्ञातांनी केला हल्ला, नेमकं काय घडलं? - Marathi News | famous haryanvi singer and rapper rahul fazilpuria attacked firing in gurugram police investigate know about this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायकाच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार, पाच अज्ञातांनी केला हल्ला, नेमकं काय घडलं?

पाच जणांच्या टोळीने गाडीचा पाठलाग केला अन्; प्रसिद्ध गायकावर गुरुग्राममध्ये अज्ञातांकडून हल्ला, 'असा' वाचवला जीव ...

"मुलाला मी कडेवर घेऊ शकत नाही, कारण.."; प्रसिद्ध अभिनेत्रीने मांडलं दुःख, म्हणाली- "तो माझ्याजवळ येतो, पण.." - Marathi News | actress dipika kakar talk about she not able to handle his son after cancer treatment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलाला मी कडेवर घेऊ शकत नाही, कारण.."; प्रसिद्ध अभिनेत्रीने मांडलं दुःख, म्हणाली- "तो माझ्याजवळ येतो, पण.."

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने तिच्या मनातील दुःख व्यक्त केलंय. पोटचा लेक जवळ येत असूनही ती त्याला कडेवर घेऊ शकत नाही, हे दुःख तिने मांडलं आहे ...