लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

मुलाचा वादग्रस्त चित्रपट 'कबीर सिंग' कसा वाटला? पंकज कपूर पहिल्यांदाच स्पष्ट म्हणाले- "शाहिदने त्यात..." - Marathi News | pankaj kapoor reaction on Shahid Kapoor kabir singh full movie watch sandeep reddy vanga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलाचा वादग्रस्त चित्रपट 'कबीर सिंग' कसा वाटला? पंकज कपूर पहिल्यांदाच स्पष्ट म्हणाले- "शाहिदने त्यात..."

२०१९ साली रिलीज झालेल्या 'कबीर सिंग' चित्रपटाला बरीच टीक सहन करावी लागली. याबद्दल शाहिदचे वडील आणि अभिनेते पंकज कपूर यांनी पहिल्यांदाच त्यांचं मत व्यक्त केलंय ...

"आई-वडील विभक्त झालेल्या घरातील मुलं...", रेणुका शहाणेंनी सांगितला बालपणीचा 'तो' कटू अनुभव, म्हणाल्या... - Marathi News | bollywood actress renuka shahane talk about childhood experience and parents divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आई-वडील विभक्त झालेल्या घरातील मुलं...", रेणुका शहाणेंनी सांगितला बालपणीचा 'तो' कटू अनुभव, म्हणाल्या...

"आई-बाबांचा घटस्फोट झाला अन् आम्ही..." रेणुका शहाणेंनी सांगितला बालपणीचा अनुभव, म्हणाल्या... ...

पन्हाळ्यावरील बंगल्यात अभिनेत्री संध्या यांचे अनेक वर्षे वास्तव्य, पिंजरा, दो आंखे बारह हाथच्या चित्रीकरणाच्या आठवणी - Marathi News | Actress Sandhya's many years of residence in a bungalow in Panhala, memories of the filming of Pinjra, Do Aankh Barah Haath | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळ्यावरील बंगल्यात अभिनेत्री संध्या यांचे अनेक वर्षे वास्तव्य, पिंजरा, दो आंखे बारह हाथच्या चित्रीकरणाच्या आठवणी

कसबा बावडा येथील गोळीबार मैदान येथे जॉकी खाडे यांच्या शेतात दो आंखे बारह हाथ चित्रपटाचे शूटिंग झाले होते. १९५९ मधील नवरंग चित्रपटातील संध्या यांच्यावर चित्रीत केलेले 'अरे जा रे हट नटखट' या गाण्याचा काही भाग पन्हाळ्यावरील या बंगल्यात चित्रीत झाला होता ...

बाबूभैय्याकडे केळं मागणारी 'ती' छोटी मुलगी आठवतेय? २७ वर्षांनंतर आता दिसते अशी की, आश्चर्य वाटेल - Marathi News | phir hera pheri child actor angelina idnani glamrous photos viral at the age of 27 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबूभैय्याकडे केळं मागणारी 'ती' छोटी मुलगी आठवतेय? २७ वर्षांनंतर आता दिसते अशी की, आश्चर्य वाटेल

'फिर हेरा फेरी'मध्ये दिसणारी ती छोटी मुलगी आता मोठी झाली असून खूपच ग्लॅमरस दिसतेय. फोटो बघून थक्क व्हाल ...

'लॉर्ड' बॉबी देओलचा मुलगा पाहिला? बनला तरुणींचा क्रश, लवकरच बॉलिवूडमध्ये घेणार एन्ट्री - Marathi News | Bobby Deol Opens On Son Bollywood Debut Aryaman Deol New Internet Sensation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लॉर्ड' बॉबी देओलचा मुलगा पाहिला? बनला तरुणींचा क्रश, लवकरच बॉलिवूडमध्ये घेणार एन्ट्री

अभिनेता बॉबी देओलचा मुलगा आर्यमान सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. ...

"मी तुमच्यासोबत झोपू का?"; अभिषेक बच्चनने केलेली निरागस मागणी, अभिनेत्री म्हणाली- "तू आधी..." - Marathi News | Abhishek Bachchan request to veteran actress zeenat aman to sleep with her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी तुमच्यासोबत झोपू का?"; अभिषेक बच्चनने केलेली निरागस मागणी, अभिनेत्री म्हणाली- "तू आधी..."

अभिषेक बच्चनने एका प्रसिद्ध अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी. तेव्हा अभिनेत्रीने ज्युनिअर बच्चनला दिलेलं उत्तर चर्चेत आहे ...

अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात मुलांनी करिअर करावं अशी करण जौहरची इच्छा, कारण वाचून थक्क व्हाल! - Marathi News | Karan Johar Revealed He Doesn't Want His Kids Yash And Roohi To Become Actors But Hair And Makeup Artists Instead | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात मुलांनी करिअर करावं अशी करण जौहरची इच्छा, कारण वाचून थक्क व्हाल!

स्टारकिड्स लॉन्च करणारा करण जोहर आपल्या मुलांना नाही बनवणार अभिनेता, जाणून घ्या कारण ...

'कांतारा चॅप्टर १' सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर वादळ! अवघ्या तीन दिवसात कमावले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | Kantara Chapter 1 takes the box office by storm know 3 days collection details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कांतारा चॅप्टर १' सिनेमाचं बॉक्स ऑफिसवर वादळ! अवघ्या तीन दिवसात कमावले तब्बल 'इतके' कोटी

'कांतारा: चॅप्टर १' सिनेमा पाहायला थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी होत असून सिनेमाने तीन दिवसात बक्कळ कमाई केली आहे ...