लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

'धुरंधर २'नंतर 'धुरंधर ३' येणार? मेकर्सची मोठी तयारी; आदित्य धर प्रेक्षकांना देणार सुखद धक्का? - Marathi News | Dhurandhar 2 Release 19 March Dhurandhar 3 Hint Post Credit Scene Aditya Dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २'नंतर 'धुरंधर ३' येणार? मेकर्सची मोठी तयारी; आदित्य धर प्रेक्षकांना देणार सुखद धक्का?

१९ मार्चला 'धुरंधर २' सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. ...

४००० कोटींचं बजेट असलेल्या 'रामायण' मध्ये 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, साकारणार 'कुंभकर्णा'चं पात्र - Marathi News | panchayat fame actor faisal malik entry in nitesh tiwari ramayana movie he will play kumbhakarna role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४००० कोटींचं बजेट असलेल्या 'रामायण' मध्ये 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, साकारणार 'कुंभकर्णा'चं पात्र

'पंचायत' फेम अभिनेत्याला लॉटरी लागली! नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये झाली एन्ट्री, साकारणार ही भूमिका  ...

Battle of Galwan: युद्धजन्य परिस्थितीत सलमान खानने 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाचं नावच बदललं, चाहते थक्क - Marathi News | salman khan change battle of galwan movie name to maatrubhumi may war rest in peace | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Battle of Galwan: युद्धजन्य परिस्थितीत सलमान खानने 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाचं नावच बदललं, चाहते थक्क

सलमान खानच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाची खूप चर्चा होती. अशातच सलमान खान आणि सिनेमाच्या टीमने ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचं नाव बदललं आहे ...

Oscars 2026: ऑस्करला जाण्याआधी प्रियंका थोडक्यात बचावली! मोठी दुर्घटना टळली, काय घडलं नेमकं? - Marathi News | Nick Jonas and Priyanka Chopra nearly had a wipeout before even hitting the red carpet at the Oscars 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oscars 2026: ऑस्करला जाण्याआधी प्रियंका थोडक्यात बचावली! मोठी दुर्घटना टळली, काय घडलं नेमकं?

आज 'ऑस्कर २०२६' आलिशान थाटात आणि भव्यदिव्य अंदाजात पार पडला. या भव्य सोहळ्यात पोहोचण्यापूर्वी प्रियंका एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली असून, त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

वडील व्ही. शांताराम यांच्या बायोपिकसाठी सिद्धांत चतुर्वेदीची निवड; किरण शांताराम म्हणाले... - Marathi News | Siddhant Chaturvedi selected for father V. Shantaram's biopic Kiran Shantaram feelings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडील व्ही. शांताराम यांच्या बायोपिकसाठी सिद्धांत चतुर्वेदीची निवड; किरण शांताराम म्हणाले...

सध्या सिनेसृष्टीत व्ही. शांताराम यांच्या बायोपिकची खूप चर्चा आहे. अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी या बायोपिकमध्ये व्ही. शांताराम यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे ...

"बेबी झाला..."; स्वतःच्या वाढदिवशी आलिया भटने दिली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून अभिनंदन - Marathi News | Alia Bhatt shared the good news on her birthday fans congratulate her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बेबी झाला..."; स्वतःच्या वाढदिवशी आलिया भटने दिली आनंदाची बातमी, चाहत्यांकडून अभिनंदन

१५ मार्चला आलिया भटच्या वाढदिवसाचं जबरदस्त सेलिब्रेशन झालं. तिने हा दिवस आपल्या चाहत्यांसाठी अत्यंत खास बनवला आहे. स्वतःच्याच वाढदिवशी आलियाने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. ...

गोविंदा खरंच सेटवर लेट यायचा? दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी खरं काय ते सांगितलं, म्हणाले... - Marathi News | bollywood director david dhawan defend govinda over arriving late on film set says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदा खरंच सेटवर लेट यायचा? दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी खरं काय ते सांगितलं, म्हणाले...

गोविंदासोबत १७ सिनेमे केले अन् सगळेच सुपरहिट! अभिनेत्याच्या सेटवर लेट येण्याच्या सवयींबद्दल डेव्हिड धवन खुलासा, काय म्हणाले? ...

Networth: कोटयवधींचा मालक आहे अभय देओल, कमाईच्या बाबतीत सनी अन् बॉबीवर करतोय मात - Marathi News | abhay-deol-networth-in-crores-career-investement-income-source | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमाईमध्ये सनी अन् बॉबीवर अभय देओल करतोय मात, जाणून घ्या Networth

Abhay deol: अभयने आजवरच्या कारकिर्दीत बरेच गाजलेले सिनेमा दिले. मात्र, असं असतांनाही तो लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतो. ...