लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर समय रैनानं घेतली आलिशान कार, किंमत कोटींच्या घरात! - Marathi News | Samay Raina Buys Luxury Mpv Car Worth Crores Know His Source Of Income Net Worth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर समय रैनानं घेतली आलिशान कार, किंमत कोटींच्या घरात!

समय रैनानं दिवाळीच्या मुहुर्तावर महागडी कार घरी आणली आहे. ...

लग्नाची बातमी खरी? साखरपुड्याच्या चर्चेनंतर शुभेच्छा ऐकून रश्मिका मंदाना लाजली, Video व्हायरल - Marathi News | Rashmika Mandanna Blushes Hearing Congratulation After Engagement With Vijay Deverakonda Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाची बातमी खरी? साखरपुड्याच्या चर्चेनंतर शुभेच्छा ऐकून रश्मिका मंदाना लाजली, Video व्हायरल

रश्मिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

गोविंदासोबतच्या लग्नात सुनिताच्या वडिलांची गैरहजेरी; दोघांच्या नात्याला होता विरोध, काय होतं कारण? - Marathi News | sunita ahuja father opposed Govinda Sunita marriage father was absent reason behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदासोबतच्या लग्नात सुनिताच्या वडिलांची गैरहजेरी; दोघांच्या नात्याला होता विरोध, काय होतं कारण?

सासऱ्यांनी गोविंदा आणि सुनिताच्या लग्नाला विरोध केला होता. इतकंच नव्हे तर लेकीच्या लग्नात सुनिताचे वडील आले नव्हते. काय होतं कारण? ...

महिला क्रिकेटर लग्नबंधनात अडकणार; इंदूरची सून होणार, होणाऱ्या बॉलिवूडकर नवऱ्यानेच दिली खुशखबर... - Marathi News | Smriti Mandhana Wedding: Female cricketer Smriti Mandhana to tie the knot with Palash Muchhal; Indore's daughter-in-law will be there, Bollywood actor's future husband gives good news... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला क्रिकेटर लग्नबंधनात अडकणार; इंदूरची सून होणार, होणाऱ्या बॉलिवूडकर नवऱ्यानेच दिली खुशखबर...

Smriti Mandhana Wedding: या घोषणेमुळे क्रिकेट आणि बॉलिवूडच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा समीकरण जुळणार आहे. परंतू, हे समीकरण नवरी मुलगी क्रिकेटर आणि नवरदेव बॉलिवूडकर असे उलटे असणार आहे.  ...

प्लेयर नंबर ४५६ आणि बॉलिवूडचा किंग! शाहरुख खानसोबत सेल्फी घेऊन 'स्क्वीड गेम'चा कलाकार म्हणतो- - Marathi News | Squid Game Star Lee Jung-jae Shares Selfie with Shah Rukh Khan saudi arabia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्लेयर नंबर ४५६ आणि बॉलिवूडचा किंग! शाहरुख खानसोबत सेल्फी घेऊन 'स्क्वीड गेम'चा कलाकार म्हणतो-

'स्क्वीड गेम' फेम अभिनेत्याने शाहरुख खानसोबत सेल्फी पोस्ट करुन लिहिलेलं कॅप्शन चांगलंच चर्चेत आहे ...

दिवाळीला नवीन घरात शिफ्ट होणार रणबीर-आलिया, पापाराझींना केली विनंती; म्हणाले... - Marathi News | ranbir kapoor and alia bhatt to shift in new bungalow on the occasion of diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीला नवीन घरात शिफ्ट होणार रणबीर-आलिया, पापाराझींना केली विनंती; म्हणाले...

बंगल्याची किंमत वाचून व्हाल थक्क ...

'मुन्नाभाई एमबीबीएस'मध्ये दिसलेला अभिनेता, १० वर्षांपासून बेपत्ता; गर्लफ्रेंडने लावलेला गंभीर आरोप - Marathi News | munnabhai mbbs actor vishal thakkar is missing since 10 years know about him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मुन्नाभाई एमबीबीएस'मध्ये दिसलेला अभिनेता, १० वर्षांपासून बेपत्ता; गर्लफ्रेंडने लावलेला गंभीर आरोप

अभिनेत्याने टीव्ही मालिकांमध्येही केलं काम, अचानक झाला गायब ...

"शाहरुख खानने मला मिठीत घेत...", फिल्मफेअर मिळाल्यानंतर छाया कदमची पोस्ट चर्चेत - Marathi News | chhaya kadam shared post after winning filmfare award for laapata ladies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शाहरुख खानने मला मिठीत घेत...", फिल्मफेअर मिळाल्यानंतर छाया कदमची पोस्ट चर्चेत

छाया कदमने अखेर फिल्मफेअरला गवसणी घातली, म्हणाली... ...