लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

दिवाळीनिमित्त रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाचा नवीन व्हिडीओ रिलीज; पण चाहत्यांची नाराजी, कारण... - Marathi News | Ranbir Kapoor ramayana movie new promo release sai pallavi sunny deol yash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीनिमित्त रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाचा नवीन व्हिडीओ रिलीज; पण चाहत्यांची नाराजी, कारण...

दिवाळीनिमित्त रणबीर कपूरच्या 'रामायण' टीमने एक नवीन व्हिडीओ शेअर केलाय. मात्र हा व्हिडीओ पाहून चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे ...

'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु - Marathi News | ayan mukherji will not direct dhoom 4 after war 2 flopped now he will focus on bramhastra 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु

अयान मुखर्जीला 'वॉर २'साठी दिग्दर्शन करताना म्हणावं तसं स्वातंत्र्यच मिळालं नाही. ...

"पाकिस्तान आणि बलुचिस्तानमधील लोक इथे..."; सलमान खानच्या वक्तव्याची चर्चा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | Salman Khan statement sparked a controversy about pakistan and baluchistan country | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पाकिस्तान आणि बलुचिस्तानमधील लोक इथे..."; सलमान खानच्या वक्तव्याची चर्चा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

सलमान खानने नुकत्याच एका कार्यक्रमात पाकिस्तान आणि बलुचिस्तानबद्दल एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी सलमानला चांगलंच ट्रोल केलंय. काय म्हणाला भाईजान? ...

"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक - Marathi News | lakshya lalwani praised aryan khan says he is a good actor used to show himself while doing scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आर्यनने त्याच्या दु:खावर सर्वांना हसवलं...", लक्ष्य लालवानीने केलं शाहरुखच्या लेकाचं कौतुक

आर्यन खान म्हणालेला, "मी असा शो बनवेन ज्याची..." ...

न भूतो न भविष्यति! दीपिका पादुकोण-ॲटलीच्या आगामी सिनेमावर रणवीर सिंहची प्रतिक्रिया - Marathi News | ranveer singh praised atlee and deepika padukone s next movie says this is going to be never seen piece | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न भूतो न भविष्यति! दीपिका पादुकोण-ॲटलीच्या आगामी सिनेमावर रणवीर सिंहची प्रतिक्रिया

अल्लू अर्जुन आणि दीपिका पादुकोणचा हा साउथ सिनेमा असणार आहे. नुकतंच रणवीर सिंहने या सिनेमाच्या सेटवर भेट दिली. ...

"नादानिया खूप वाईट होता, त्यामुळे..."; इब्राहिम अली खानने स्वतःच्याच सिनेमावर केली टीका - Marathi News | bollywood actor Ibrahim Ali Khan slam his first film Nadaaniya with khushi kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नादानिया खूप वाईट होता, त्यामुळे..."; इब्राहिम अली खानने स्वतःच्याच सिनेमावर केली टीका

इब्राहिम अली खानने नादानिया या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पण आता याच सिनेमावर इब्राहिमने राग व्यक्त केला आहे ...

'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली... - Marathi News | Adah Sharma real name The Kerala Story fame why did she have to use a different name reason revealed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...

Adah Sharma real name : अदा शर्माला नेमके कोणते अडथळे आले... नावाबद्दल ती काय बोलली... वाचा सविस्तर ...

खांद्यावर हात नको ठेऊ! अक्षय कुमार चाहत्यावर भडकला, मुंबई एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Don't touch me Akshay Kumar gets angry at a fan video from Mumbai airport goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खांद्यावर हात नको ठेऊ! अक्षय कुमार चाहत्यावर भडकला, मुंबई एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल

अक्षय कुमार त्याच्या एका चाहत्यावर चांगलाच भडकला आहे. काय घडलं नेमकं? बातमीवर क्लिक करुन व्हिडीओ बघा ...