नुकतंच पाकिस्तानच्या पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने 'धुरंधर' चित्रपटाच्या निर्मात्यांकडे चक्क 'रॉयल्टी'ची मागणी केली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? ...
रणवीर सिंह स्टारर 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला असून अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत ...
प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'द फिफ्टी'च्या पहिल्या सीझनचा तो विजेता ठरला आहे. शिवला विजयी रक्कम म्हणून तब्बल ५० लाख मिळाले आहेत. परंतु ही रक्कम शिवला मिळणार नाही. कारण काय? ...
'धुरंधर २'च्या भव्य यशाच्या पार्श्वभूमीवर एका वेगळ्याच गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे, ती म्हणजे रणवीरची पत्नी अभिनेत्री दीपिका पादुकोणने अजूनही 'धुरंधर २'बद्दल एकही पोस्ट शेअर केली नाही किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ...
२६ फेब्रुवारी २०२६ रोजी उदयपूरमध्ये शाही विवाहबंधनात अडकल्यानंतर, हे नवविवाहित जोडपे शूटिंगच्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढत या खास ठिकाणी हनिमूनला गेलेत ...
धुरंधर २ चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांनी 'जमील जमाली' नावाच्या एका पाकिस्तानी राजकारण्याची भूमिका साकारली आहे. मात्र, सध्या त्यांचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून, चाहते याला योगायोग म्हणतात ते हेच, असं म्हणत आहेत ...